Aapla mat

Aapla mat Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aapla mat, News & Media Website, Nagpur.

खासदार नवनीत राणा ढोल वाजवताना...पहा व्हिडीओ
20/10/2023

खासदार नवनीत राणा ढोल वाजवताना...पहा व्हिडीओ

खासदार नवनीत राणा ढोल वाजवताना । परतवाडा | MP Navneet Rana drumming | Paratwada

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी स्वतःहाच्या रक्षना करिता पुढे आले असुन चांदूरबाजार तालुक्यातील  प्रहार संघटनाने. " घेता...
20/10/2023

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी स्वतःहाच्या रक्षना करिता पुढे आले असुन चांदूरबाजार तालुक्यातील प्रहार संघटनाने. " घेता विकत की वाटू फुकट" घोषणा देत अनोखा आंदोलन ...
पहा व्हिडिओ, subscribe करा like. करा.
Aapla mat...
#प्रहार

घेता विकत की वाटू फुकट ? संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलनअमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे संत्रा उत.....

मराठा आरक्षणाला विरोध का प्रीतम मुंडे ना विचारला जाब.पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं मत
17/10/2023

मराठा आरक्षणाला विरोध का प्रीतम मुंडे ना विचारला जाब.
पहा व्हिडिओ
लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं मत

मुंडेना विचारला जाब मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध का pritam munde maratha reservation

मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध का विरोध का खासदार प्रीतम मुंडे यांना विचारला जाब...Like करा subscribe करा आपलं मत....
17/10/2023

मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध का विरोध का खासदार प्रीतम मुंडे यांना विचारला जाब...
Like करा subscribe करा आपलं मत....

मुंडेना विचारला जाब मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध का pritam munde maratha reservation

प्रहार संघटनेने Amravati जिल्हाधिकारी कार्यालयात फेकला संत्रा पहा व्हिडिओ लाईक , शेअर व सबस्क्राईब करा आपलं मत.....
17/10/2023

प्रहार संघटनेने Amravati जिल्हाधिकारी कार्यालयात फेकला संत्रा
पहा व्हिडिओ लाईक , शेअर व सबस्क्राईब करा आपलं मत.....

अमरावती । संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फेकली जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर संत्री

प्रहार संघटनेने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात फेकला संत्रा..पहा व्हिडिओ
17/10/2023

प्रहार संघटनेने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात फेकला संत्रा..पहा व्हिडिओ

अमरावती । संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फेकली जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर संत्री

अमरावती । संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फेकली जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर संत्री | आयात शुल्क वाढवल्याने संत्रा उत्पादक श...
17/10/2023

अमरावती । संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फेकली जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर संत्री | आयात शुल्क वाढवल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात | जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन नाकारल्याच्या कारणावरून शेतकरी संतप्त

अमरावती । संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फेकली जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर संत्री

16/10/2023

मी कोणासोबत जाणार नाही, लोकांच्या सोबत राहणार । 29 ऑक्टोबरला अयोध्याला जाणार - बच्चू कडू

14/10/2023

जलना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची तयारी पूर्ण

😱 मराठा समाज एक दिवस आधीच शेत फुल करून बसलाय

🫣 अंतरवाली सराटी रात्रीच हाउसफुल; मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा वर्ल्ड रेकॉर्ड होणार ?

😱 मराठा समाज एक दिवस आधीच शेत फुल करून बसलाय🫣 अंतरवाली सराटी रात्रीच हाउसफुल; मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा वर्ल्ड र...
14/10/2023

😱 मराठा समाज एक दिवस आधीच शेत फुल करून बसलाय

🫣 अंतरवाली सराटी रात्रीच हाउसफुल; मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा वर्ल्ड रेकॉर्ड होणार ?

अंतरवाली सराटी रात्रीच हाउसफुल; मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा वर्ल्ड रेकॉर्ड होणार ? मराठा समाज एक दिवस आधीच श...

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapla mat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aapla mat:

Share