SMIT Digital Media

SMIT Digital Media SMIT | social media & Information Technology
Digital Media Trainer | Website Designer

वेबसाईट डिझाईन | पब्लिक रिलेशन | डिजिटल सर्व्हिस
फेब्रुवारी 2019 मध्ये स्थापित SMIT Digital ही नागपूर (महाराष्ट्र, भारत) येथे स्थित एजन्सी आहे. होस्टिंग, डोमेन, वर्डप्रेस वेबसाइट डिझाइनसह डिजिटल मार्केटिंग, लोगो डिझायनर, जनसंपर्क, वृत्तलेखन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्ट, ग्राफिक डिझाइन आणि सोशल मीडिया यासारख्या सेवा देते.

🎯 Dreaming of a career in Banking?Join the Online Batch for Bank PO & Clerk with Jay Bhagat Sir at Yashshree Competition...
02/06/2025

🎯 Dreaming of a career in Banking?
Join the Online Batch for Bank PO & Clerk with Jay Bhagat Sir at Yashshree Competition Zone – Maharashtra’s No.1 Banking Institute! 💯

✅ Best Teachers | 📚 Notes & Tests | 🧑‍🏫 Real Classroom Experience

📅 Batch Starts: June 2025 |

📝 Exam: Nov, Dec
📞 Call now: 9960368556

📍 Satyam Plaza, Mhalgi Nagar Square, Nagpur

👉 Hurry! Get 25% OFF on minimum course fees!


Advance digital marketing course
01/06/2025

Advance digital marketing course

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!!
14/05/2025

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!!

समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य यांचा पाया रचणारे महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक...
13/04/2025

समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य यांचा पाया रचणारे महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#बाबासाहेब_आंबेडकर 🙏👑✍️

मुकुट शिरावर कटि पीतांबर,वीर वेष तो श्याम मनोहर,सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..रामनवमी निमित्त सर्वांना हार्द...
06/04/2025

मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर
मेघ:शामा हे श्रीरामा..

रामनवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

🚩

सर्व समाज बांधव मित्रांना रमजान ईद मुबारक!!!
31/03/2025

सर्व समाज बांधव मित्रांना रमजान ईद मुबारक!!!

14/03/2025

रंगोत्सवाचा आनंद, नात्यांचा गोडवा!

रंगांच्या या सणात तुमच्या आयुष्यात आनंदाचे, प्रेमाचे आणि सौहार्दाचे विविध रंग भरून जावोत. जीवनात नवचैतन्य येवो, सर्व संकटे दूर होवोत आणि सुख-समृद्धी नांदो.

धुलीवंदनाच्या सणानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!! #महाशिवरात्री
26/02/2025

महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!

#महाशिवरात्री

Digital marketing
16/12/2024

Digital marketing

'जगद्गुरु तुकाराम महाराज' मूळ गाथेचे लेखनकर्ते, मानवता व लोककल्याणाची शिकवण देणारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज ...
08/12/2024

'जगद्गुरु तुकाराम महाराज' मूळ गाथेचे लेखनकर्ते, मानवता व लोककल्याणाची शिकवण देणारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

08/05/2024

भजन व प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा व जातिभेद निर्मूलन करणारे आधुनिक संतकवी, समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज य...
30/04/2024

भजन व प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा व जातिभेद निर्मूलन करणारे आधुनिक संतकवी, समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी सादर नमन.

#राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज

Address

Manewada
Nagpur
440024

Alerts

Be the first to know and let us send you an email when SMIT Digital Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SMIT Digital Media:

Share

khabarbat.in

News, Social Informaition, Updates