Nagpur News Express 24

Nagpur News Express 24 नागपुर न्युज एक्सप्रेस 24 अधिकृत फेसबुक पेज है

नागपुर समाचार : शांती नगर और इतवारी रेलवे स्टेशन में बंगाली समाज द्वारा नवरात्रि दुर्गा पूजा आयोजन, संस्कृति और कला का द...
01/10/2025

नागपुर समाचार : शांती नगर और इतवारी रेलवे स्टेशन में बंगाली समाज द्वारा नवरात्रि दुर्गा पूजा आयोजन, संस्कृति और कला का दिखा अनोखा संगम

नवी दिल्ली समाचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली...
28/09/2025

नवी दिल्ली समाचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत, निवेदन सादर, गडचिरोली पोलाद सिटी, 3 संरक्षण कॉरिडॉर्स, दहीसर जागेचे हस्तांतरण यावरही सकारात्मक चर्चा

कन्हाण समाचार : मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे नवरात्र गरबा महोत्सवाचे आयोजन
27/09/2025

कन्हाण समाचार : मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे नवरात्र गरबा महोत्सवाचे आयोजन

कोराडी समाचार : मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी, अनेक भक्त आपल्या मनोकामना घेऊन माता जगदंबेचे दर्शन, तसेच ...
25/09/2025

कोराडी समाचार : मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी, अनेक भक्त आपल्या मनोकामना घेऊन माता जगदंबेचे दर्शन, तसेच मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे

नागपुर समाचार : नवरात्रि उत्सवाच्या निमित्ताने  #श्री_महालक्ष्मी_जगदंबा_माता कोराडी, नागपूर मंदिराची सजावट आणि उत्सवाची ...
24/09/2025

नागपुर समाचार : नवरात्रि उत्सवाच्या निमित्ताने #श्री_महालक्ष्मी_जगदंबा_माता कोराडी, नागपूर मंदिराची सजावट आणि उत्सवाची जय्यत तैयारी करण्यात आली आहे

नागपुर समाचार : ‘आदिशक्ति से नारीशक्ति’ अभियान के तहत कोराडी संस्थान परिसर महिला सशक्तिकरण का आदर्श केंद्र बनेगा,  राज्य...
23/09/2025

नागपुर समाचार : ‘आदिशक्ति से नारीशक्ति’ अभियान के तहत कोराडी संस्थान परिसर महिला सशक्तिकरण का आदर्श केंद्र बनेगा, राज्य का पहला अभिनव उपक्रम, सूती कपड़ों पर कलमकारी (ब्लॉक प्रिंटिंग) व सिलाई प्रशिक्षण का शुभारंभ, हर वर्ष 1,000 महिलाओं को स्व-रोज़गार का अवसर

नागपूर समाचार : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात पहाटे पारंपरिक विधी-अर्चनेनंतर अश्विन नवरात्रोत्सवाला उत्साह...
22/09/2025

नागपूर समाचार : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात पहाटे पारंपरिक विधी-अर्चनेनंतर अश्विन नवरात्रोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. सकाळी मंत्रोच्चार, घटस्थापना व पूजनानंतर मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला.

नागपुर समाचार : मानेवाडा से तुकडोजी चौक की ओर जाने वाले रास्ते पर अनियंत्रित होकर पलटी तेज रफ्तार कार, चार युवक घायल, ए...
22/09/2025

नागपुर समाचार : मानेवाडा से तुकडोजी चौक की ओर जाने वाले रास्ते पर अनियंत्रित होकर पलटी तेज रफ्तार कार, चार युवक घायल, एक कार तेज़ गति से दूसरी कार को ओवरटेक कर रही थी

नागपुर समाचार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन अवसर पर भाजपा ने किया हवन
18/09/2025

नागपुर समाचार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन अवसर पर भाजपा ने किया हवन

नागपुर समाचार : सेमिनरी हिल्स में एनएमसी ई-बस की स्कूटर से टक्कर में कॉलेज छात्र की मौत, दो दोस्त घायल, दुर्घटना के बाद,...
18/09/2025

नागपुर समाचार : सेमिनरी हिल्स में एनएमसी ई-बस की स्कूटर से टक्कर में कॉलेज छात्र की मौत, दो दोस्त घायल, दुर्घटना के बाद, आस-पास खड़े लोगों ने गुस्से में बस पर पत्थर फेंके, जिससे उसके शीशे टूट गए।

नागपूर समाचार : येत्या २ ऑक्टोबरला होणाऱ्या  #धम्मचक्र_प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर दाखल ह...
17/09/2025

नागपूर समाचार : येत्या २ ऑक्टोबरला होणाऱ्या #धम्मचक्र_प्रवर्तन दिन मुख्य समारंभ आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर दाखल होणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी नागरी सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेसह नागरी सुविधा पुरविण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले.

नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी आज नागपूर-अमरावती महामार्गावरील २.८५ किमी ...
13/09/2025

नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी आज नागपूर-अमरावती महामार्गावरील २.८५ किमी लांबीच्या नवीन ४ पदरी उड्डाणपुलाच उद्घाटन केले. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते.

Address

Nagpur
440017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpur News Express 24 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nagpur News Express 24:

Share