09/08/2026
प्रश्न फक्त एका रस्त्याचा नाही, प्रश्न आहे आपल्या मुलांच्या भविष्याचा…!
रायगडमधील कोंदिवडे गावच्या या शाळकरी मुलींनी आपली समस्या ज्या निर्भीडपणे आणि धैर्याने मांडली, ते संपूर्ण समाजासाठी एक आरसाच आहे.
एका बाजूला विकासाच्या मोठमोठ्या घोषणा आणि कोट्यवधींचा खर्च, तर दुसऱ्या बाजूला शाळेत जाण्यासाठी मूलभूत सुविधांचाही अभाव.
या मुलींच्या आवाजाकडे केवळ एक व्हिडीओ म्हणून पाहू नका… कदाचित हाच आवाज खऱ्या बदलाची सुरुवात ठरेल. 🇮🇳
#कोंदिवडे #रायगड #ग्रामीणमहाराष्ट्र #शिक्षण #मुलींचाआवाज #महाराष्ट्र #विकास #सामाजिकजागरूकता