Vntv नांदेड न्यूज

Vntv नांदेड न्यूज Vntv marathi news हे सर्वांसाठी खुले प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे आपण आपल्या व्यथा सर्वांपुढे मांडू शकता

12/07/2025
08/07/2025

उमरी येथे समर्थ स्टील होम अप्लायन्सेस चा भव्य शुभारंग सोहळा संपन्न.

#नायगांव #उमरी #नांदेड

खदीजा शेख नावाची एक सेक्युलर मुलगी, पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. "पाकिस्तान झिंदाबाद" असे लिहून तिने समा...
12/05/2025

खदीजा शेख नावाची एक सेक्युलर मुलगी, पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. "पाकिस्तान झिंदाबाद" असे लिहून तिने समाज माध्यमातून आणखी काही देशद्रोही लिखाण केले. त्यामुळे तिला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले आहे.

उदगीरच्या सुपुत्राची उंच भरारी यूपीएससी परीक्षेमध्ये 197 व क्रमांक उदगीर तालुक्यातील कुदळी येथील बब्रुवान पाटील यांचे चि...
22/04/2025

उदगीरच्या सुपुत्राची उंच भरारी यूपीएससी परीक्षेमध्ये 197 व क्रमांक
उदगीर तालुक्यातील कुदळी येथील बब्रुवान पाटील यांचे चिरंजीव कृष्णा बबन पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या कठीण परीक्षेमध्ये यश संपादन केला असून देशभरातून 197 वा क्रमांक त्यांनी मिळविला आहे त्यांच्या या यशाबद्दल उदगीर शहर व तालुकाभरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे

22/03/2025

"साहेब आम्ही छोटे व्यापारी हातावर पोट असणारे कुठून दोन अडीच लाख डीपोजीट देणार"

Swapnil Bhosikar Rajesh Sambhaji Pawar Poonam Tai Rajesh Pawar Nanded news live Poshatti Shinde Shankar Yemmewar Gorthekar Kishor Kawdikar Balaji S. Jangilwad Vntv marathi news

क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस!टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि न्यूझीलंडविरुद्धचा फायनल सामना जिंक...
10/03/2025

क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस!
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि न्यूझीलंडविरुद्धचा फायनल सामना जिंकत क्रिकेटविश्वावरील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. तिसरी चॅम्पियन ट्रॉफी कमावली, तमाम क्रिकेटप्रेमींना या आनंददायी विजयासाठी हार्दिक शुभेच्छा!

28/02/2025

चक्क माळावर फुलविले वृंदावन भोसी येथील युवा शेतकऱ्यांने साकारली नर्सरी.
#अंजनाई Swapnil Bhosikar Rajesh Sambhaji Pawar Poonam Tai Rajesh Pawar Nanded news live

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vntv नांदेड न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vntv नांदेड न्यूज:

Share