27/04/2022
कृपया खालील सूचना वाचा
1) ऑडिशनला येताना दोन ते तीन मिनिटांचा तुमचा स्वतःचा संवाद तयार असावा.
२) स्वतःचा बायोडाटा, उपलब्ध शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज ३ फोटो, आधार कार्ड झेरॉक्स आणावे.
3) चित्रपट अथवा
शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेला फोटो किंवा व्हिडिओ बाइटसह.
4) या ऑडिशनसाठी कलाकारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
५) सर्व कलाकारांनी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर, (कोरोना नियम) सोबत पिण्याच्या पाण्याची बॉटल आणणे आवश्यक आहे.
६) प्रत्यक्ष ऑडिशनच्या वेळी तुम्ही लिहिलेले संवाद दोन-तीन मिनिटांसाठी चित्रित केले जातील, उपलब्ध असल्यास वेशभूषा आणि मेकअप सोबत आणा. (ऐच्छिक असेल)
७) दुपारी ४ वाजेपर्यंत आलेल्या उमेदवारांची नावे नोंदवून ऑडिशन्स घेण्यात येतील.
धन्यवाद.
संपर्क:-Y R FILM PRODUCTION चित्रपट निर्मिती -:
www.yrfilmproduction.com
ईमेल: -yrfilmproduction 18@gmail .com