yuvarajya news live

yuvarajya news live Ajeet patil Editor

19/04/2024

नांदेड मध्य .काँग्रेस पक्षाचे
वसंतराव चव्हण आघाडीवर अशोकरावांचा करिश्मा चालेना .? आता विरोधकांना घ्यावी लागत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा .

राजकीय तज्ञ तथा राजकीय विश्लेषक , 2014 मध्ये मा, पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या  लोकसभा निवडणूक चे काम देखील याच कंप...
06/12/2023

राजकीय तज्ञ तथा राजकीय विश्लेषक , 2014 मध्ये मा, पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या लोकसभा निवडणूक चे काम देखील याच कंपनीने केलेले आहे

आतापर्यंत देशातील अर्ध्या राज्यांमधील मुख्यमंत्री घडवणार नेतृत्व
मा, श्री प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शन खाली इलेक्शन मॅनेजमेंट ट्रेनिंग तथा जन स्वराज्य यात्रा संपन्न करून नांदेड कडे रवाना यावेळी सरांकडून मोठ्या प्रमाणात शिकण्यासाठी भेटले I= pack कंपनीमध्ये लवकर जॉइनिंग करा म्हणून त्यांनी सांगितलं . आज पर्यंत केलेल्या कामाचे फळ भेटले .

घरातील सर्व परिवांच्या सहकार्याने हे शक्य झाले आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत असाच राहू द्या .

25/10/2023

प्रत्येक गावातच राजकीय नेत्यांची चाटूगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची घरी असतात त्यांना गावात कशीबंधी करणार , ?

25/09/2023

मे बालाजी कृषी सेवा केंद्र कडून सामाजिक कार्य शेतकरी वर्गातून होत आहे कामाचे कौतुक पैसे कमवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष ,

18/09/2023

कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माननीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पॅनल विजयी पॅनल मधील पदअधिकारी
तसेच विजय उमेदवारांनी दिलेली यावेळी प्रतिक्रिया ।

04/09/2023

जालना येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कामठा येथे रास्ता रोको आंदोलन चालू असताना पोलिसांन कडून धर,- पकड । पुन्हा एकदा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न समाज बांधवांची प्रतिक्रिया

युवराज्य चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त गेवराई  पायगा चे लोकप्रिय सरपंच मंगेश साबळे यांचे नांदेड जिल्ह्यात प्रथमच ...
01/09/2023

युवराज्य चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त गेवराई पायगा चे लोकप्रिय सरपंच मंगेश साबळे यांचे नांदेड जिल्ह्यात प्रथमच आगमन आपण सर्वजण या कार्यक्रमाला नक्की याल हीच अपेक्षा

19/08/2023

भाजपा महानगर जिल्हा उपाध्यक्ष मा,प्रताप पावडे यांच्या वाढदिवसानिमित
लक्षमण कोकणे यांच्या वतीने महाप्रसाद व भजन कार्यक्रम ।

09/08/2023

महाराष्ट्र मध्य नुकत्याच लागलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात नांदेड शहरातील किड्स किंग्डम शाळेतील विद्यार्थी उत्तीर्ण
, या शाळेतील विद्यार्थी प्रत्येक स्पर्धेत ,विविध क्षेत्रात विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण होत असतात
यानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर बलदीप कौर यांची घेतलेली प्रतिक्रिया🌹

06/08/2023

शिवसेना पक्ष्याने संधी दिल्यास , विधानसभा निवडणूक लढवणार जिल्हाप्रमुख आनंद पाटील यांची प्रतिक्रिया ,

28/07/2023

भोकर तालुक्यातील बेंबर या गावात जलयुक्त शिवार चे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे नागरिकांनी केली आहे तक्रार गावातील सरपंच अत्रिक पाटील मुंगल यांच्यावर नागरिकांचा संतप्त प्रतिक्रिया दीड कोटीचे कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा नागरिकांचा होत आहे आरोप तसेच गावांमध्ये योग्य रीतीने रस्ते होत नसल्याची नागरिक दिली आहेत प्रतिक्रिया गावातील महत्त्वाचे रस्ते अंगणवाडी कडे जाणार रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होत आहे जलयुक्त शिवार योजनेचे काम चांगल्या रीतीने व्हावे तसेच नागरिकांना पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे यासाठी नागरिकांच्या आहेत अपेक्षा🌹

https://youtube.com/watch?v=4YHuUpfNbmo&feature=shareशिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा, सर्व विना अनुदानित शाळांना १०० %  ...
24/07/2023

https://youtube.com/watch?v=4YHuUpfNbmo&feature=share

शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा, सर्व विना अनुदानित शाळांना १०० % अनुदान द्या , व इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने न
जिल्हा परिषद नांदेड येथे करण्यात आले. या मागण्या पूर्ण न झाल्यास आगामी काळात आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक संघटनेचा आंदोलन मोर्चा धडकणार आहे. प्राचार्य सूर्यकांत विश्वासराव विभागीय अध्यक्ष यांनी इशारा दिला आहे. या आंदोलनात व्यंकटराव चिलवरवार जिल्हाध्यक्ष, संस्थाप्रतिनिधी प्राचार्य शंकरराव राठोड हणेगावकर , आनंद कर्णे व इतर असंख्य शिक्षक उपस्थित होते.

Address

Nanded
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when yuvarajya news live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to yuvarajya news live:

Share