मराठी स्वराज्य

मराठी स्वराज्य Marathi Swarajya is the rapidly growing independently owned Media Business. Our operations span across newspapers, Internet and Mobile

Marathi Swarajya has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. फेसबुक पेज वरील "लाईक" बटण वर क्लीक करा...
आपल्या जिल्ह्यातील बातम्या, बाजारभाव, व्यवसाय, उद्योग, रोजगार संधी इत्यादीचे अपडेट्स मिळावा.
धन्यवाद...

02/09/2024

नांदेड शहरालगत तरोडा (बु) गावात अतिवृष्टीमुळे आसना नदीला पूर आला आहे. शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

  in
25/04/2024

in

04/09/2023

#नांदेड
जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी येथे पोलीस प्रशासन तर्फे झालेल्या भ्याड लाठीचार्जचा निषेधार्थ, आज नांदेड शहरात मोर्चा काढण्यात आला त्यास संपूर्ण जिल्ह्यातील व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.

#मराठा #मराठा_आरक्षण

दिनांक १५ ऑगस्ट १९४७
14/08/2022

दिनांक १५ ऑगस्ट १९४७

   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली "ठाकरे सरकार" च्या नामांतर निर्णयावर शिक्कामोर्तब ! #मराठी
16/07/2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली "ठाकरे सरकार" च्या नामांतर निर्णयावर शिक्कामोर्तब !

#मराठी

#महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय
#नवीमुंबई दि.बा.पाटील विमानतळ, नवी मुंबई
#औरंगाबाद शहराचे नामकरण #संभाजीनगर करण्यास मान्यता !
#उस्मानाबाद शहराचे नामकरण #धाराशीव करण्यास मान्यता !

नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अल्पपरिचय.
03/07/2022

नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अल्पपरिचय.

महाराष्ट्र विधानसभा भाजप चे अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड
03/07/2022

महाराष्ट्र विधानसभा भाजप चे अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड

 #महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय  #नवीमुंबई दि.बा.पाटील विमानतळ, नवी मुंबई   #औरंगाबाद शहराचे नामकरण  #संभाजीनगर करण...
29/06/2022

#महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय
#नवीमुंबई दि.बा.पाटील विमानतळ, नवी मुंबई
#औरंगाबाद शहराचे नामकरण #संभाजीनगर करण्यास मान्यता !
#उस्मानाबाद शहराचे नामकरण #धाराशीव करण्यास मान्यता !

26/06/2022

रमेश बोरनारे, मंगेश कुडाळकर, संजय शिरसाट, लताबाई सोनवणे, प्रकाश सुर्वे, सदानंद सरनावणकर, योगेश दादा कदम, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, प्रदीप जैस्वाल, संजय राठोड, दादाजी भुसे, दिलीप लांडे, बालाजी काल्पनिक सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. : सूत्र

26/06/2022

केंद्र सरकारने 15 बंडखोर शिवसेना आमदारांना 'Y+' श्रेणी सशस्त्र केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) सुरक्षा कवच प्रदान केले आहे: सूत्र

Address

B-4, Vishnu Complex, Near Hotel Taj Patil, ITI College Corner, VIP Road, Visawa Nagar, Nanded/
Nanded
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी स्वराज्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मराठी स्वराज्य:

Share

Category