28/10/2023
नांदेड- चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष असा नारा देत मराठा आंदोलकांनी सर्वच राजकीय पक्षाच्या पुढान्यांना गावबंदी केली अतस्था प्रताप पाटील गेले तरी कश्यासाठी . जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांच्या कडे जेवण करण्यासाठी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर गेले अस्था त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या. यावेळी मोठे तणावाचे बातावरण बनले होते. ही घटना गुरुवार दि. २६ रोजी रात्री नऊच्या सुमारास कंधार तालुक्यातील अंबुलगा येथे घडली....
नांदेड- चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष असा नारा देत मराठा आंदोलकांनी सर्वच राजकीय पक्षाच्या पुढान्यांना गावबंद...