
11/08/2025
असा नेता कधी पाहिलात का…?
काल सकाळी : अंबरनाथ, ठाणे येथे कोर्टाचे उद्घाटन..
दुपारी : अकोले , अहिल्यानगर येथे शेतकरी मेळावा
रात्री : आनंद आश्रम, ठाणे येथे पक्ष प्रवेश.. तिथेच हजारो बहीणींसोबत रक्षाबंधन
आज :
सकाळी ७.३० वा. ठाणे येथे वर्षा मॅरेथॉन मध्ये स्वतः धावले
दुपारी १/२ वाजता - जम्मूमध्ये रक्तदान केले
—————————————
अरे असा नेता महाराष्ट्राला लाभला आहे हे महाराष्ट्राचे नशीब आहे, राजकारण बाजूला ठेवून थोड २ मिनिट स्वतःहाच्या मनाला विचारा..
असा नेता आपण गेल्या ५० वर्षात कधी पहिला आहे का..?
सर्वसामान्यांना न्याय देणारा..
स्वतःहा ला झोकून देवून समर्पित करणारा
सर्वसामान्यांच्या सुख दुःखात उभा राहणारा
रात्र असो की दिवस जनमानसात राहणारा..
- प्राजक्त झावरे पाटील