Aanand Media Group

Aanand Media Group Official Page for Diwali Magazine for Daily Udyacha Marathwada Nanded. Highest award receiving maga

स्वातंत्र्याचा अभिमान… इतिहासाची जाणीव! 🇮🇳ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी बलिदान दिलं, त्या स्वातंत्र्याची प्रत्येक...
15/08/2026

स्वातंत्र्याचा अभिमान… इतिहासाची जाणीव! 🇮🇳

ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी बलिदान दिलं, त्या स्वातंत्र्याची प्रत्येक पानावर जपणूक करण्याचा संकल्प…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
— दैनिक उद्याचा मराठवाडा 📰🇮🇳

#उद्याचामराठवाडा #स्वातंत्र्यदिन

अज्ञानाचा अंधार दूर करून शब्दांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घराघरांत पसरवणं हाच आमचा ध्यास! 🗞️💡सर्व वाचकांना...
29/07/2026

अज्ञानाचा अंधार दूर करून शब्दांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक घराघरांत पसरवणं हाच आमचा ध्यास! 🗞️💡
सर्व वाचकांना, मार्गदर्शकांना आणि ज्ञानदात्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

🌸 मनाच्या कोंदणातील हळुवार कवितांचा नजराणा 🌸शब्द, भावना आणि कवितेचा अविस्मरणीय संगम अनुभवण्यासाठी आपण सर्व साहित्यमित्रा...
25/07/2026

🌸 मनाच्या कोंदणातील हळुवार कवितांचा नजराणा 🌸

शब्द, भावना आणि कवितेचा अविस्मरणीय संगम अनुभवण्यासाठी आपण सर्व साहित्यमित्रांना सस्नेह आमंत्रण!

🎭 आनंद मीडिया प्रस्तुत

🎤 सादरकर्ते : मा. मधुराणी प्रभुलकर

📍 स्थळ: कुसुम सभागृह, नांदेड
🗓️ दिनांक: रविवार, २६ जुलै २०२६
🕠 वेळ: सायं. ५:३० वाजता

या सुंदर काव्यसंध्येला आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवा. 💐

🏆 दैनिक उद्याचा मराठवाडा आयोजित✨ आयआयबी प्रस्तुतप्राईड ऑफ मराठवाडा पुरस्कार २०२६🤝 कोप्रेसेंटेड बाय: जीव्हीसी ग्रुप 🤝 प्र...
24/07/2026

🏆 दैनिक उद्याचा मराठवाडा आयोजित
✨ आयआयबी प्रस्तुत
प्राईड ऑफ मराठवाडा पुरस्कार २०२६

🤝 कोप्रेसेंटेड बाय: जीव्हीसी ग्रुप
🤝 प्रेझेंटिंग पार्टनर: एमएसआरडीसी

🤝 असोसिएट पार्टनर: श्री साई इन्व्हेस्टमेंट, गरुडकर ज्वेलर्स, नारायणी हॉस्टेल, श्री तिरुमला सिविल वर्क्स.
🤝 पावर्ड बाय: केम्ब्रिज विद्यालय, कृषिरत्न हायटेक नर्सरी, साईबाबा एन्टरप्रिझेस,
🤝 हेलथ पार्टनर: रेणुकाई क्रिटिकल केअर

❝ नव्या युगाच्या विकासपर्वाच्या साथीदारांचा आणि साक्षीदारांचा सन्मान सोहळा. ❞

🎙️ विशेष आकर्षण:
प्रसिद्ध अभिनेत्री मा. मधुराणी प्रभुलकर यांचा बहुचर्चित “कवितेचं पान LIVE” हा विशेष कार्यक्रम.

मराठवाड्याच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आणि प्रेरणेचा अविस्मरणीय सोहळा.

📅 रविवार, २६ जुलै २०२६
🕠 सायं. ५:३० वा.
📍 कुसुम सभागृह, नांदेड

आपली उपस्थिती आमच्यासाठी सन्मानाची बाब ठरेल.

"ज्यांनी समानतेचा दीप प्रज्वलित केला, त्या राजर्षी शाहू महाराजांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम."
26/06/2026

"ज्यांनी समानतेचा दीप प्रज्वलित केला, त्या राजर्षी शाहू महाराजांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम."

🧘‍♂️ योग हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली!आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरोग्य, संतुलन आणि सकारात्मकतेचा संदेश.
21/06/2026

🧘‍♂️ योग हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली!
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरोग्य, संतुलन आणि सकारात्मकतेचा संदेश.

🚩 स्वराज्याचे स्वप्न साकार झाले,रायगडावर सिंहासन सजले,६ जून १६७४ – हिंदवी स्वराज्याचा सुवर्णदिन!
06/06/2026

🚩 स्वराज्याचे स्वप्न साकार झाले,
रायगडावर सिंहासन सजले,
६ जून १६७४ – हिंदवी स्वराज्याचा सुवर्णदिन!

“आज एक झाड लावा, उद्या एक श्वास वाचवा! 🌱निसर्गाचे रक्षण हीच आपल्या भविष्यासाठीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.चला, पर्यावरणप...
05/06/2026

“आज एक झाड लावा, उद्या एक श्वास वाचवा! 🌱
निसर्गाचे रक्षण हीच आपल्या भविष्यासाठीची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
चला, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून हिरव्या पृथ्वीची जबाबदारी स्वीकारूया.”

आज पुण्यात सन्मान...!
30/05/2026

आज पुण्यात सन्मान...!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉✨हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद, यश आणि नवनवीन संधी घेऊन येवो.नव्या आशा, न...
01/01/2026

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉✨
हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद, यश आणि नवनवीन संधी घेऊन येवो.
नव्या आशा, नव्या स्वप्नांसह २०२६ ची सुरुवात उत्साहात करा!

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aanand Media Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aanand Media Group:

Shortcuts

Share