Nanded Public News Club

Nanded Public News  Club SPN Production

16/06/2024

यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या परीक्षार्थींना मॅपने दाखवला म्हणे चुकीचा रस्ता म्हणून परीक्षेपासून वंचित
😀😀

04/06/2024

ब्रेकिंग न्यूज-

आज से EVM, सती सावित्री घोषित हुई..

😃😃😃😃

20/04/2024

मोदीजी च येणार आहे याबद्दल काही शंका नाही पण मला हे म्हणायचं मागचे ७० वर्ष असो की मागचे १० वर्षे असो या राजकारणी लोकांचे डायलॉग सारखेच असतात यामध्ये AI सारखे बदल का होत नाही
#निरीक्षण

03/04/2024

हिंगोली आणि वाशिम-यवतमाळ या ठिकाणी खासदारकीच्या तिकीटचा निर्णय चुकला असं किती जणाला वाटते
????

26 आणि 27 मार्च 2024 ला नवी मुंबई वाशी येथे होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमात आपण नक्की सहभागी व्हा..! आजच आपली नोंदणी कर...
22/03/2024

26 आणि 27 मार्च 2024 ला नवी मुंबई वाशी येथे होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमात आपण नक्की सहभागी व्हा..! आजच आपली नोंदणी करा..! हा माझा कार्यक्रम आहे. माझ्याशी संबंधित सर्वजण येणार आहेत, आपणही आवश्य या....धन्यवाद
#सकाळ #सकाळ_फॅमिली_गाईड #पादुका_महोत्सव_सोहळा #संकल्प_ते_सिद्धी_सोहळा #श्री_गुरु_पादुका_दर्शन_सोहळा #आनंदी_जीवनशैलीसाठी_मार्गदर्शक #श्री_एम #अग्निहोत्र #भजन #बालाजी_तांबे

18/03/2024

ज्याला स्वतःचा धर्म कोणता हे माहिती नाही आज तो हिंदू धर्मामध्ये आदिशक्ती ला नाव बोट ठेवतोय
#निरीक्षण #लाचार_राजकारणी

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आपणास
24/10/2023

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आपणास

आपण सादर आमंत्रित आहात
16/10/2023

आपण सादर आमंत्रित आहात

14/10/2023

🇮🇳 अभिनंदन भारत 🇮🇳
पाकिस्तान को फिर धूल चराई
आठवी बार वर्ल्ड कप मे भारत ने पाकिस्तान को हराया

Address

Nanded
431605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanded Public News Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nanded Public News Club:

Share