28/01/2026
फारच वाईट बातमी, महाराष्ट्राचे 'दादा' माणुस गेला
महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. दादांच्या आत्म्यास शांती व सद्गती प्राप्त होवो आणि संपूर्ण परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अजित दादांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏
🙏तडफदार, कार्यकुशल नेता🙏