
13/07/2025
चिखलीकर यांच्या पत्रकार परिषदेत माजी खासदार खतगावकर यांनी चिखलीकरांवर केली नाराजी व्यक्त, धर्माधिकारी यांनीही घेतला पत्रकार परिषदेतून काढता पाय, होटाळकर यांच्या निवडीवरून वाद
नांदेड - नांदेडमध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मोठे नाराजीनाट्य पहावयास मिळाले. राष्ट्रव...