
12/01/2025
मुजरा त्या मातेला,
जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला,
वसा स्वराज्याचा चालविला।।
जन्माला तिच्या पोटी,
गुणगान असे रयतेच्या ओठी ।।
तिने दिले शिव आणि छावा,
मिळाला महाराष्ट्रास स्वराज्याचा ठेवा ।।
रचली स्वराज्याची गाथा,
दैवत असे ती राजमाता ।।
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि त्रिवार मानाचा मुजरा 💐🚩