Shivprasad patil

Shivprasad patil They are all character fun in this page

कसय....
23/07/2025

कसय....

हळद 80% निघालीय, याला मी मायकोरायझा, NPK conso आणि गुळ एक रात्र पाण्यात भिजत घालुन सोडलय.एक नंबर रिजल्ट आहे..👌🏻
13/07/2025

हळद 80% निघालीय,
याला मी मायकोरायझा, NPK conso आणि गुळ एक रात्र पाण्यात भिजत घालुन सोडलय.
एक नंबर रिजल्ट आहे..👌🏻

कसय...
09/07/2025

कसय...

08/07/2025

मराठी भाषा हि जवळपास २५०० वर्ष जुनी आहे आणि हिंदि भाषा १००० वर्ष जुनी आहे.

बेडवरती कोथींबीर लावण्याची ही पध्दत तुम्हाला कशी वाटली.
08/07/2025

बेडवरती कोथींबीर लावण्याची ही पध्दत तुम्हाला कशी वाटली.

तुला बुडणे कुठे नवीन आहे, संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे, कधी नशिबी कोरडा कधी ओला दुष्काळ आहे, तुझ्या अश्रूना कुठे ओलावा ...
04/07/2025

तुला बुडणे कुठे नवीन आहे,
संकटाना तुडविणे कुठे नवीन आहे,
कधी नशिबी कोरडा कधी ओला दुष्काळ आहे,
तुझ्या अश्रूना कुठे ओलावा नवीन आहे.

वेलवर्गीय पिकामधे वायरस मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर c7 आणि सोलो व १लीटर ताक अश्या पध्दतीने काॅंबीनेशन करून फवारा,४ दिवस...
03/07/2025

वेलवर्गीय पिकामधे वायरस मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर c7 आणि सोलो व १लीटर ताक अश्या पध्दतीने काॅंबीनेशन करून फवारा,
४ दिवसात तुमचा वायरस कमी होईल..

अधिक माहीतीसाठी आपल्या पेजला follow करा..

टोमॅटो पिकामधील तुम्हाला कोणत्या कोणत्या मुख्य अडचणी येतात सांगा...
02/07/2025

टोमॅटो पिकामधील तुम्हाला कोणत्या कोणत्या मुख्य अडचणी येतात सांगा...

गोबीला काय भाव चालु आहे तुमच्या कडे..
01/07/2025

गोबीला काय भाव चालु आहे तुमच्या कडे..

एका दाण्याचे हजार दाणे करण्याच्या नादात आम्ही एका रुपयाचे हजार रुपये कसे करायचं विसरूनच गेलो.अन् इथेच आमचा घात झाला.
30/06/2025

एका दाण्याचे हजार दाणे करण्याच्या नादात आम्ही एका रुपयाचे हजार रुपये कसे करायचं विसरूनच गेलो.

अन् इथेच आमचा घात झाला.

कसय प्लाॅट....🙂🥒
28/06/2025

कसय प्लाॅट....

🙂🥒

Skore + kavach चे कॉंबीनेशन तुम्ही टोमॅटो पिकातील कोणत्या रोगासाठी घेता..आज बघुयात कीती जण सांगतील.
26/06/2025

Skore + kavach चे कॉंबीनेशन तुम्ही टोमॅटो पिकातील कोणत्या रोगासाठी घेता..

आज बघुयात कीती जण सांगतील.

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivprasad patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share