Akshar Media (Advertising,News,Publisher)

Akshar Media (Advertising,News,Publisher) * Akshar Comp (Media & Communication) is an Organisation which provides Services like Advertising Agency, News.* We are providing Advertisement,Events &

* Akshar Comp (Media & Communication) is an Organisation which provides Services like Advertising Agency, News.

* We are providing Advertisement,Events & Promotions,Human resource Services to Clients.

* All India Radio & Doordarshan advertisement, News paper Advertisements, Special Complementory Suppliment with News paper.

* All types of printing works are done (Printing Press).

--------------

---------अक्षर कॉम्प (मिडिया)-------------------------------

@ अक्षर कॉम्प ( मिडिया आणि कॅम्युनिकेशन ) हि बातम्या , जाहिरात (एजेन्सी) पुरवणारी एक विश्वसनीय संस्था आहे .

@ आमच्या येथे उत्कृष्ट प्रकारच्या जाहिरात तयार करून मिळतील.

@ आकाशवाणी , दूरदर्शन ,वर्तमानपत्र यामध्ये जाहिरात देण्यासाठी आमच्या येथे संपर्क करा.

@ आपणास कार्यक्रमासाठी वर्तमानपत्रसह " विशेष पुरवणी अंक " तसेच मासिक किंवा कोणत्याही आकाराचे अंक(पुस्तक) छापून मिळेल.
* प्रदर्शन.
* आठवणी (वाढदिवस, स्मुर्तीदिन),
* माहिती(संस्था, समाज सेवक,उमेदवार),
* वर्धापन दिन,
* दशकपूर्ती,
* सुवर्ण महोत्सव
या कार्यक्रमासाठी वर्तमानपत्रसह " विशेष पुरवणी अंक " तसेच मासिक किंवा कोणत्याही आकाराचे अंक(पुस्तक) छापून मिळेल.

Jul 31, 2012टीम अण्णांनी मागितली मीडियाची माफीई-मेल कराप्रिंट करा31 जुलै टीम अण्णांचे जंतरमंतर एकीकडे उपोषण सुरु आहे तर ...
31/07/2012

Jul 31, 2012
टीम अण्णांनी मागितली मीडियाची माफी
ई-मेल करा
प्रिंट करा

31 जुलै



टीम अण्णांचे जंतरमंतर एकीकडे उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शन केली. अण्णांच्या आंदोलनाला मीडिया चुकीचे दाखवत आहे असा आरोप करत माध्यमांना कुत्रा असल्याचं बॅनर्स कार्यकर्त्यांनी प्रसिध्द केल्यामुळे अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यम हे देशाचे चौथे आधार स्तंभ आहे त्यांच्यावर टीका करुन नका नाही तर आंदोलन मागे घेईल अशा कडक इशारा अण्णांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. तसेच कार्यकर्त्यांचा गैरप्रकारबद्दल अण्णांनी मीडियाची माफी मागितली.



आज टीम अण्णांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. तर अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पण याची सरकारनं कसलीही दखल घेतलेली नाही. टीम अण्णांच्या या आंदोलनाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतलीय. टीम अण्णासोबत कोणत्याही चर्चेची केंद्रसरकारची योजना नाही. अण्णांची प्रकृती ढासळल्यावर कुठे दाखल करायचं यावर कुठलाही निर्णय नाही. तशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांना सरकारी पध्दतीनुसार हॉस्पिटलमध्ये हलवणार येईल.



पण अण्णांना उपोषण संपवण्याचं आवाहन सध्यातरी सरकार यावेळी करणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तर अरविंद केजरीवाल आणि गोपाल राय यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. केजरीवाल यांचं ब्लडप्रेशर 73 पर्यंत खाली आलंय तर गोपाल राय यांचं 63 पण ब्लजप्रेशर कमी झालंय. डॉक्टर्सनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिलाय. पण केजरीवाल यांनी हॉस्पिटलमध्ये जायला नकार दिला आहे.

एकादशी याच जन्मी साधावीचैतन्य प्रेम - शनिवार, ३० जून २०१२दगडधोंडय़ाच्या या राकट पण सश्रद्ध काळ्या मातीच्या प्रांताची ही, ...
30/06/2012

एकादशी याच जन्मी साधावी

चैतन्य प्रेम - शनिवार, ३० जून २०१२
दगडधोंडय़ाच्या या राकट पण सश्रद्ध काळ्या मातीच्या प्रांताची ही, अस्सल या मातीचा रंग ल्यायलेली विठुमाऊली.. आज मात्र ही माती आणि तिची माणसं आपला रंग बदलत आहेत.. दरवाढ, दुष्काळ, भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार, गैरव्यवहार यांनी दशदिशा जणू अंधारून आल्या आहेत. त्याचवेळी श्रीमंतीची उधळण करण्याच्या वारेमाप सोसाला वाव देणाऱ्या सोयीही वेगानं मार्गी लागत आहेत.. बाहेरचा हा झगमगाट आतला अंधार अधिकच गहिरा करीत आहे.. तरी या काळ्याकुट्ट बजबजपुरीत ही काळीमाय आजही तशीच वारकऱ्याच्या वाटेकडे डोळे लावून विटेवर उभी आहे..

किती युगं? हा हिशेबही तिच्या गावी नाही आणि या मातीतले तर आज वेगळ्याच हिशेबांत गुंतून आहेत..
आज या देशात सर्व धर्माच्या मंदिरांत लाखोंची गर्दी आहे.. आपापल्या दैवतांना कुणी सोन्याचांदीचे अलंकार तर कुणी हिऱ्यांच्या चादरीही अर्पण करीत आहेत.. तरीही या देशात साधेसुधे नागरी प्रश्नही टांगणीलाच लागलेले आहेत.. मग मोठमोठय़ा समस्यांची गोष्टच दूर.. ही विसंगती बाहेर दिसते पण तिची मूळं अंतरंगातच आहेत.. आपला धर्म आणि आपलं आचरण यातल्या तफावतीला आपणच जबाबदार आहोत.. ही तफावत दूर करायची तर आपल्या अंतरंगातील विसंगतींवर आधी वार करावा लागेल.. तसा वार करू तेव्हाच आपण खरे वारकरी होऊ.. अशाच वारकऱ्याची तर त्या मायला आस आहे.. जेव्हा विठुचा मार्ग आणि आपला मार्ग, त्याची आस आणि आपली आस, त्याचा बोध आणि आपलं आचरण अशी एकच दशा साधेल तेव्हाच तर खरी एकादशी होईल! तशी एकादशी याच जन्मी साधावी, या ध्येयाचा संकल्प सोडण्यासाठी आजच्याइतका चांगला मुहूर्त
दुसरा नाही!

28/12/2011

-----------------------अक्षर कॉम्प (मिडिया)-------------------------------

@ अक्षर कॉम्प ( मिडिया आणि कॅम्युनिकेशन ) हि बातम्या , जाहिरात (एजेन्सी) पुरवणारी एक विश्वसनीय संस्था आहे .

@ आमच्या येथे उत्कृष्ट प्रकारच्या जाहिरात तयार करून मिळतील.

@ आकाशवाणी , दूरदर्शन ,वर्तमानपत्र यामध्ये जाहिरात देण्यासाठी आमच्या येथे संपर्क करा.

@ आपणास कार्यक्रमासाठी वर्तमानपत्रसह " विशेष पुरवणी अंक " तसेच मासिक किंवा कोणत्याही आकाराचे अंक(पुस्तक) छापून मिळेल.
* प्रदर्शन.
* आठवणी (वाढदिवस, स्मुर्तीदिन),
* माहिती(संस्था, समाज सेवक,उमेदवार),
* वर्धापन दिन,
* दशकपूर्ती,
* सुवर्ण महोत्सव
या कार्यक्रमासाठी वर्तमानपत्रसह " विशेष पुरवणी अंक " तसेच मासिक किंवा कोणत्याही आकाराचे अंक(पुस्तक) छापून मिळेल.

Address

Nanded
431602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshar Media (Advertising,News,Publisher) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akshar Media (Advertising,News,Publisher):

Share