Nanded.web

Nanded.web नांदेड मध्ये 'घडणाऱ्या घटना घडामोडीं पाहण्यासाठी' Follow करा

10/06/2026

शिवीगाळ करणाऱ्यां व्यक्तीची पोलिसांनी माज उतरवला

कौठा येथील डी.आय.जी. ऑफिस ते भगतसिंग चौक रस्ता रुंदीकरणातील अडथळे दूर; महानगरपालिकेची 'बुलडोझर' कारवाई!
08/06/2026

कौठा येथील डी.आय.जी. ऑफिस ते भगतसिंग चौक रस्ता रुंदीकरणातील अडथळे दूर; महानगरपालिकेची 'बुलडोझर' कारवाई!

08/06/2026

नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटी, शारदा नगर परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था महापालिकेच दुर्लक्ष नागरिक हैराण

महापालिकेची जुना मोढा ते रेस्ट हाऊस मुख्य रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाईनांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या अतिक्रमण विरोध...
07/06/2026

महापालिकेची जुना मोढा ते रेस्ट हाऊस मुख्य रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई

नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवार शहराच्या मध्यवर्ती भागातील जुना मोंढा ते शासकीय विश्रामगृह परिसरात अवैध अतिक्रमण धारकवर कारवाई केली. या मोहिमेत रस्त्यावरील अनधिकृत टपऱ्या, शेड, दुकानांचे वाढीव ओटे आणि अनधिकृत फलक पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले आहेत.

महापालिका प्रशासनाचा इशारा:
शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेची ही मोहीम यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. व्यापारी आणि नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे. या कारवाईनंतर जर कोणी पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृत बांधकाम किंवा व्यवसाय थाटण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

बीडचा दहसीलदार ACB च्या जाळ्यात
07/06/2026

बीडचा दहसीलदार ACB च्या जाळ्यात

१२ लाखांची मागणी करुन ६ लाखांची लाच घेणारा तहसीलदार विजय चव्हाण ACB च्या जाळ्यात
07/06/2026

१२ लाखांची मागणी करुन ६ लाखांची लाच घेणारा तहसीलदार विजय चव्हाण ACB च्या जाळ्यात

05/06/2026

गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या दोन बोटी, २० तराफे जाळून नष्ट

नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी (दि. ४) पहाटे १.३० वाजता पिंपळगाव निमजी येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई केली. या कारवाईत दोन बोटी, २० तराफे जाळून नष्ट करण्यात आले असून सुमारे १२५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजित किंमत ३० लाख रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. अचानक केलेल्या पाहणीत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तत्काळ तहसीलदार संजय वारकड यांना माहिती दिली. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली.

04/06/2026

नांदेड विधानपरिषद निवडणुक

04/06/2026

खा अशोकराव चव्हाण, आ प्रतापराव पाटील चिखलीकर

04/06/2026

Address

Nanded
431601 TO 606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nanded.web posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share