Nandurbar News

Nandurbar News Nandurbar News is an Online Website giving latest News,updates of Nandurbar City & Nandurbar District

https://nandurbarnews.in/nandurbar-jobs/?amp=1
24/08/2026

https://nandurbarnews.in/nandurbar-jobs/?amp=1

(नंदुरबार) नंदुरबार जिल्ह्यातील अग्रगण्य आणि नामांकित डिजिटल न्यूज पोर्टल नंदुरबार न्यूज (www.nandurbarnews.in) या संस्थेचा व....

19/03/2026

तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शन – २०२६. नंदुरबार: महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने “तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शन” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शनामध्ये महिला बचत गट व शेतकरी गट यांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व पारंपरिक खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळून महिला सक्षमीकरण व ग्रामीण उद्योजकतेला चालना मिळणार आहे.

📅 दिनांक: २० ते २३ मार्च २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० ते रात्री १०.००
📍 स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, नंदुरबार

कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये गळीत तृणधान्य कार्यशाळा, खरेदीदार-विक्रीते संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, नादब्रह्म संगीत संध्या, तृतीयपंथी स्नेहसंमेलन, स्वयंसहाय्य गटातील महिलांचे फॅशन शो तसेच समारोप कार्यक्रम व पारितोषिक वितरण यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला बचत गट व शेतकरी बांधवांना प्रोत्साहन द्यावे
VocalForLocal Farmers LocalProducts Maharashtra Exhibition CulturalEvent RuralDevelopment

19/03/2026

तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शन – २०२६

नंदुरबार: महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने “तेजस्विनी कृषी संस्कृती प्रदर्शन” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शनामध्ये महिला बचत गट व शेतकरी गट यांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व पारंपरिक खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळून महिला सक्षमीकरण व ग्रामीण उद्योजकतेला चालना मिळणार आहे.

📅 दिनांक: २० ते २३ मार्च २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० ते रात्री १०.००
📍 स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, नंदुरबार

कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये गळीत तृणधान्य कार्यशाळा, खरेदीदार-विक्रीते संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, नादब्रह्म संगीत संध्या, तृतीयपंथी स्नेहसंमेलन, स्वयंसहाय्य गटातील महिलांचे फॅशन शो तसेच समारोप कार्यक्रम व पारितोषिक वितरण यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला बचत गट व शेतकरी बांधवांना प्रोत्साहन द्यावे

15/03/2026

जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन 🎉 📅 १६ ते १८ मार्च २०२६ ⏰ सकाळी १० ते रात्री ९ 📍 स्थळ : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ, पंचायत समिती ग्राऊंड, शहादा !🎉 महिला बचत गटांच्या उत्कृष्ट उत्पादनांची भव्य प्रदर्शनी व विक्री !
🎉 प्रवेश मोफत🎉 अवश्य भेट द्या ! #शहादा

15/03/2026

जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन 🎉 📅 १६ ते १८ मार्च २०२६ ⏰ सकाळी १० ते रात्री ९ 📍 स्थळ : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ, पंचायत समिती ग्राऊंड, शहादा !
🎉 महिला बचत गटांच्या उत्कृष्ट उत्पादनांची भव्य प्रदर्शनी व विक्री !
🎉 प्रवेश मोफत🎉
अवश्य भेट द्या !

ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा ...
15/03/2026

ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, नंदुरबार आयोजित जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन !
अर्थात ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री !
दि. १६ ते १८ मार्च, २०२६,
वेळ: सकाळी १० ते रात्री ९
स्थळ : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ, पंचायत समिती ग्राऊंड, शहादा !
उत्सव स्वयं सहाय्यता समुहातील महिलांच्या प्रगतीचा म्हणजेच जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन ! या प्रदर्शनात ग्राहकांना मिळतील - महिला बचत गटांनी बनविलेल्या उत्कृष्ठ दर्जाची उत्पादने !!
अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची जत्रा !
शासकीय योजनांची माहिती !
हस्तकला आणि भरडधान्य व कृषी प्रक्रिया युक्त उत्पादने !
खवय्यांसाठी खाद्य पदार्थांची पर्वणी
आणि याशिवाय बरेच काही....
प्रवेश मोफत ! अवश्य भेट द्या !!

Address

Nandurbar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandurbar News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nandurbar News:

Shortcuts

Share