Dnyanesh Fulsundar

Dnyanesh Fulsundar New information available on my page

24/08/2025

Gemini AI ने बनविलेला व्हिडिओ.अगदी खरा वाटतो.
🔥🔥🔥🔥🔥
#वायरल DMK UNIVERSAL Dnyanesh Fulsundar

20/08/2025
https://youtube.com/shorts/oF_76KrLiNk?si=dKkoW20HDxM-DQwl
18/08/2025

https://youtube.com/shorts/oF_76KrLiNk?si=dKkoW20HDxM-DQwl

१. मंडळाची पार्श्वभूमी व उद्दिष्टया मंडळाची स्थापना २७ जानेवारी २०२५ रोजी आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीदिनी करण....

फोटो नीट पाहा पान नसलेले ह्या झाडावर किती अळ्या आहे... #ट्रेंड  #वायरल
15/08/2025

फोटो नीट पाहा पान नसलेले ह्या झाडावर किती अळ्या आहे...
#ट्रेंड #वायरल

सध्या सुरू असलेल्या “मी जाहीर करतो की…” फेसबुक मी न......असे स्पष्ट करते  की मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरा...
13/08/2025

सध्या सुरू असलेल्या “मी जाहीर करतो की…” फेसबुक
मी न......असे स्पष्ट करते की मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही. उद्या एक महत्त्वाचा दिवस आहे ज्यावर रात्री ९:२० वाजता अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे आणि ही बातमी टीव्हीवर प्रसारित करण्यात आली आहे. फेसबुकचे नवीन नियम उद्यापासून लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्याची परवानगी देतात. ही वेळ मर्यादा आज संपत आहे. कृपया हा संदेश कॉपी करा आणि तुमच्या प्रोफाइलवर एक नवीन पोस्ट तयार करून पेस्ट करा. जे असे करत नाहीत त्यांना परवानगी दिल्याचे मानले जाईल. गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतात. मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही.

अशा प्रकारचा मेसेज फेसबुक वरील खूप लोक पोस्ट करत आहेत. सदर प्रकार खरा नसून तो फेक आहे. या सर्व अफवा आहेत फेसबुकने कुठेही अधिकृतरित्या असे जाहीर केलेले नाही.
ज्यावेळी आपण अकाऊंट तयार करतो त्यावेळेस सर्व प्रकारच्या परवानग्या आपण ॲग्री केलेल्या असतात आणि ते आपल्याला मान्य आहे असे असते.
त्यामुळे फेसबुक वर सुरू असलेला असा हा प्रकार खोटा व फेक आहे आणि ती अफवा आहे ते गंमत म्हणून ठीक आहे.

Myth (गैरसमज)
Fact (सत्य)

❌ चुकीचे — मी हा मेसेज पोस्ट केला तर माझे फोटो, व्हिडिओ, माहिती सुरक्षित राहील.

सत्य ✅ = तुमची प्रायव्हसी फक्त Privacy Settings आणि Terms of Service वर अवलंबून असते, पोस्टवर नाही.

❌ खोटं — फेसबुक नवीन नियम आणत आहे ज्यामुळे सर्व पोस्ट पब्लिक होतील.
सत्य ✅ = फेसबुक कधीही सर्व खाजगी पोस्ट अचानक पब्लिक करत नाही. सेटिंग्ज बदलल्याशिवाय तसं होणार नाही.

❌ निरर्थक — मी जाहीर करते की… लिहिल्यास फेसबुकला माझा डेटा वापरण्याचा अधिकार नसेल.

सत्य ✅ = फेसबुकवरील डेटा वापरण्याचे हक्क तुम्ही खाते उघडताना मान्य केलेल्या अटींवर ठरतात. पोस्ट लिहून ते बदलत नाही.
हा कायदेशीर नोटीस आहे (UCC, Rome Statute इत्यादी). हे आंतरराष्ट्रीय किंवा व्यावसायिक कायदे वैयक्तिक फेसबुक अकाउंटवर लागू होत नाहीत.

❌ फसवे तंत्र= हा मेसेज सर्वांना फॉरवर्ड करा, नाहीतर परिणाम भोगावे लागतील.
सत्य ✅ = अशा chain messages चा उद्देश फक्त लोकांना घाबरवून शेअर करायला लावणे असतो.

हि माहिती शेअर केली तरी चालेल 😀✨♥️

#फेकन्यूज #सोशलमीडिया_जनजागृती #गैरसमज_नको #सत्यआणिगैरसमज #अहिल्यादेवी #अहमदनगरकर #वायरल

ट्रम्प तात्याला सर्व भारतीय मिळून एक उत्तर देऊ.ban amazon.भारत सरकार भारतातून प्ले स्टोअर वरून ऍमेझॉन अँप भारतात बंद करा...
11/08/2025

ट्रम्प तात्याला सर्व भारतीय मिळून एक उत्तर देऊ.
ban amazon.
भारत सरकार भारतातून प्ले स्टोअर वरून ऍमेझॉन अँप भारतात बंद करावे.



#इंडिया
#भारतीय
#भारतमाताकीजय
#वायरल

https://youtube.com/shorts/oF_76KrLiNk?feature=shareलाईक,शेअर,सबस्क्राईब चॅनल.👍धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रि...
10/08/2025

https://youtube.com/shorts/oF_76KrLiNk?feature=share
लाईक,शेअर,सबस्क्राईब चॅनल.👍
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा🛺 आणि मीटर टॅक्सी 🚕चालक कल्याणकारी मंडळ
सर्व ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकासाठी खुशखबर.अपघाती विमा,वैद्यकीय मदत,मुलांना शिष्यवृत्ती.

१. मंडळाची पार्श्वभूमी व उद्दिष्टया मंडळाची स्थापना २७ जानेवारी २०२५ रोजी आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीदिनी करण....

09/08/2025

१. मंडळाची पार्श्वभूमी व उद्दिष्ट

या मंडळाची स्थापना २७ जानेवारी २०२५ रोजी आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीदिनी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेने हे उपक्रम सुरू झाले.

२. उपलब्ध कल्याणकारी योजना

निवृत्ती सन्मान निधी – 65 वर्षांवरील सदस्यांना

आरोग्य लाभ योजना,
कर्तव्यावर दुखापत झाल्यास अर्थसहाय्य,
पाल्यांसाठी शिष्यवृत्ती,
कामगार कौशल्यवृद्धी योजना,
या योजना योजनेअंतर्गत येतात.

३. सदस्यत्वासाठी प्रक्रिया (नोंदणी कशी करावी)

सदस्य होण्यासाठी नोंदणी शुल्क Rs. 500 आणि वार्षिक सभासद शुल्क Rs. 300 भरावे लागते.

पात्रता: रिक्षा किंवा मीटर टॅक्सीची मान्यताप्राप्त परवाना व बॅच असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध आहे, जिथून मोबाइलवरूनही अर्ज करता येईल.

नोंदणी झाल्यानंतर जिल्हा कार्यालयाकडून ओळखपत्र (ID कार्ड) दिले जाईल.

प्रकार तपशील

सदस्यता शुल्क नोंदणी – Rs. 500; वार्षिक शुल्क – Rs. 300
लाभ निवृत्ती सन्मान निधी, विमा, शिष्यवृत्ती, आरोग्य व दुखापत लाभ, कौशल्यवृद्धी
प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी → जिल्हास्तरीय कार्यालयाकडून ओळखपत्र






DMK UNIVERSAL Dnyanesh Fulsundar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

तुमच्यामुळे अपघात झाला नसतानाही तुमच्यावर आरोप लावले जात आहेत? अशा वेळी तुमच्या मदतीला धावून येईल फक्त एकच गोष्ट: डॅशकॅम...
24/07/2025

तुमच्यामुळे अपघात झाला नसतानाही तुमच्यावर आरोप लावले जात आहेत? अशा वेळी तुमच्या मदतीला धावून येईल फक्त एकच गोष्ट: डॅशकॅम!
आजच्या वेगवान जगात, रस्त्यावर घडणाऱ्या घटना अनपेक्षित असू शकतात. अशा परिस्थितीत, ‘डॅश कॅमेरा’ (Dash Camera) हे एक अत्यंत उपयुक्त उपकरण बनले आहे. हे लहानसे उपकरण तुमच्या गाडीच्या पुढील किंवा मागील बाजूस लावले जाते आणि प्रवासादरम्यानचे सर्व दृश्य रेकॉर्ड करते.
अपघात, वाहतुकीचे नियमभंग किंवा इतर कोणत्याही अप्रिय घटनेत, डॅश कॅमेरामधील रेकॉर्डिंग एक महत्त्वाचा पुरावा म्हणून काम करते. यामुळे विमा दावे निकाली काढण्यात किंवा कायदेशीर लढाईत मोठी मदत मिळते. अनेक डॅश कॅमेऱ्यांमध्ये ‘लूप रेकॉर्डिंग’ (Loop Recording) वैशिष्ट्य असते, ज्यामुळे मेमरी कार्ड भरले तरी जुने फुटेज आपोआप डिलीट होऊन नवीन रेकॉर्ड होते.
आजकाल ‘पार्किंग मॉनिटरिंग’ (Parking Monitoring) आणि ‘जीपीएस’ (GPS) यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये असलेले डॅश कॅमेरे उपलब्ध आहेत, जे गाडी उभी असतानाही सुरक्षितता देतात आणि प्रवासाचा मार्गही नोंदवतात. डॅश कॅमेरा केवळ तुमच्या सुरक्षिततेसाठीच नव्हे, तर तुमच्या मानसिक शांततेसाठीही आवश्यक आहे. प्रत्येक वाहनचालकासाठी हे एक महत्त्वाचे सुरक्षा उपकरण बनले आहे.

ऑफिस. डी एम के यूनिवर्सल
मो.7774009500

DMK UNIVERSAL

विद्यार्थी अपघात अनुदान योजना. #स्कूल        #योजना
20/07/2025

विद्यार्थी अपघात अनुदान योजना.
#स्कूल #योजना

https://youtu.be/S3LrCwu5YwAअसे काढा आयुष्मान भारत हेल्थ कार्ड.तेही फक्त 2 मिनिटात.आयुष्मान हेल्थ कार्डचे फायदे काय ते प...
10/10/2023

https://youtu.be/S3LrCwu5YwA

असे काढा आयुष्मान भारत हेल्थ कार्ड.तेही फक्त 2 मिनिटात.
आयुष्मान हेल्थ कार्डचे फायदे काय ते पण घ्या माहिती करून.

आभा हेल्थ आयडी कार्ड काय आहेआभा हेल्थ आयडी कार्ड कसे काढायचेआभा हेल्थ आयडी कार्ड चे फायदे ABHA Health Card घर बैठे कैसे बनाए...

21/03/2023

Dnyanesh Fulsundar DMK UNIVERSAL

Address

Narayangaon
Narayangaon
410504

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanesh Fulsundar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dnyanesh Fulsundar:

Share