10/07/2026
*व्हाय आय ॲम नॉट अ हिंदू*
बालपणापासून विवाह, समाजरचना, सत्ता, धर्म, देव, मृत्यू आणि दलितीकरणापर्यंतचा प्रवास उलगडणारे असे विचारप्रवर्तक पुस्तक...
*व्हाय आय ॲम नॉट अ हिंदू* या पुस्तकात लेखक *कांचा इलैय्या शेफर्ड* यांनी भारतीय समाजातील वर्णव्यवस्था, जात, सत्ता आणि सामाजिक विषमता यांवर आपल्या अनुभवांवर आधारित परखड मते मांडली आहेत. पुस्तकात हिंदूकरण आणि दलितीकरण या संकल्पनांवर सखोल चर्चा केली असून, समता, न्याय आणि मानवी मूल्यांवर आधारित समाजाची कल्पना मांडली आहे.
हे पुस्तक प्रत्येक वाचकाला प्रश्न विचारण्यास, विचार करण्यास आणि स्वतःचे मत घडवण्यास प्रवृत्त करते.
*व्हाय आय ॲम नॉट अ हिंदू*
*लेखक : कांचा इलैय्या शेफर्ड l पाने 298 l
किंमत : ₹ 300*
*अनुक्रमणिका*
*तिसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना*
*दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना*
*पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना*
*अनुवादकाचे मनोगत*
*परिचय*
*भाग एक : बालपणाची घडण*
*भाग दोन : विवाह, बाजार आणि सामाजिक नातेसंबंध*
*भाग तीन : नव-क्षत्रियांचा उदय आणि सत्ता संबंधांची पुनर्रचना*
*भाग चार : समकालीन हिंदू धर्म*
*भाग पाच : हिंदू देव आणि आपण*
*भाग सहा : हिंदू मृत्यू आणि आपले मृत्यू*
*भाग सात : दलितीकरण आणि हिंदूकरण*
*उत्तरार्ध : एक अहिन्दू भारतीय असण्याबद्दल*
*पुनरावलोकन*
*लेखकाबद्दल*
*इतिहास - विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, लेखक, वाचक ग्रंथप्रेमी या सर्वांसाठी महत्त्वाचा आणि उपयुक्त ग्रंथ.*
सदर ग्रंथ आपणास हवा असल्यास -
*संपर्क : सनय प्रकाशन*
*नारायणगाव, ता.जुन्नर, जि.पुणे*
*८६५२१२१९१२ l ८६२६०८५७३४* (w)
*८१८००३१७३३ l ८१८००३१७३४*
*धन्यवाद*
•••