The Talk Show

The Talk Show Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The Talk Show, Podcast, Nashik.

10/12/2025

भाजपा च्या स्थानिक आमदारांसोबत समतोल कसा साधणार ?

सौ.निर्मला ताई पवार
(इच्छुक उमेदवार प्रभाग क्र.२६ नाशिक मनपा)

10/12/2025

नाशिक प्रभाग क्र. २६ मधील कोणत्या समस्या आहेत ज्या आजपर्यंत होऊन गेलेल्या नगरसेवकांकडून सुटल्या नाहीत जाणून घेऊयात सौ. निर्मला ताई पवार ( इच्छुक उमेदवार प्रभाग क्र २६ ) यांच्याकडून..!!


09/12/2025

नाशिक प्रभाग क्र २६ मधून नगरसेवक म्हणून का निवडून द्यावे ?
सौ.निर्मला ताई पवार
(इच्छुक उमेदवार प्रभाग क्र.२६ नाशिक मनपा)

09/12/2025

प्रस्थापितांविरुद्धची लढाई लढणार..!!

09/12/2025

नाशिक प्रभाग क्र ३१ साठीचे श्री.संदेशजी
एकमोडे यांचे VISION..!


08/12/2025

प्रभाग क्र. ३१ च्या जनतेने तुम्हाला नगरसेवक म्हणून का निवडून द्यावे?

06/12/2025

महिला सुरक्षितता बाबतचे मत...
Special Guest : सौ.रश्मी हिरे- बेंडाळे
(सरचिटणीस - भाजपा नाशिक महानगर)


💞

05/12/2025

स्थानिक रोजगाराच्या प्रश्न सोडवणार
Special Guest : सौ.रश्मी हिरे- बेंडाळे
(सरचिटणीस - भाजपा नाशिक महानगर)


💞

04/12/2025

महिलांनी राजकारणात का यावे ?
Specially Guest : सौ.रश्मी हिरे- बेंडाळे
(सरचिटणीस - भाजपा नाशिक महानगर)


💞

01/12/2025

Fashion आणी Interior Designing च्या बिज़नेस मधील Latest Trends बद्दल जाणून घेऊयात स्वतः IDT Educations, Founder & Director महेंद्र जी शेवाळे सरांकडून.

29/11/2025

फॅशन आणि इंटेरियर डिझाईन क्षेत्रात
आज स्थानिक विद्यार्थ्यांसाठी कोणत्या मोठ्या
करिअर संधी उपलब्ध आहेत? जाणून घेऊयात स्वतः Founder & Director महेंद्र जी शेवाळे सरांकडून.

28/11/2025

IDT Educations सारख्या fastest growing and successful, Fashion design and Interior design institute ची सुरुवात कशी झाली , जाणून घेऊयात स्वतः Founder & Director महेंद्र जी शेवाळे सरांकडून.

Address

Nashik

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+917620783589

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Talk Show posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category