Nashik Aawaaz

Nashik Aawaaz Nashik Aawaaz

बातमी सांगणारे खूप आहेत. पण बातमीचा अर्थ सांगणारा एकच !
29/07/2026

बातमी सांगणारे खूप आहेत. पण बातमीचा अर्थ सांगणारा एकच !

नाशिक आवाज सोबत जोडण्याची सुवर्णसंधी.तुमच्या परिसरातील ताज्या घडामोडी बातम्या आणि समस्या आता थेट जनतेपर्यंत पोहोचवा.आजच ...
22/07/2026

नाशिक आवाज सोबत जोडण्याची सुवर्णसंधी.

तुमच्या परिसरातील ताज्या घडामोडी बातम्या आणि समस्या आता थेट जनतेपर्यंत पोहोचवा.

आजच बना नाशिक आवाज चे अधिकृत रिपोर्टर.

आपणही आपल्या भागातील बातम्या, सामाजिक उपक्रम किंवा महत्त्वाच्या घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. पत्रकारितेच्या जगात स्वतःची ओळख निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे.

आजच संपर्क साधा.

नाशिक आवाज जनसामान्यांचा खणखणीत आवाज .

01/07/2026

वाहतुकीच्या वादातून इंदिरानगर बोगद्याजवळ हाणामारी सिटीलिंक चालकावर हल्ल्याचा व्हिडिओ चर्चेत

01/07/2026

उपनगर नाक्यावर पुन्हा भीषण अपघात; सिटीलिंक बस, पिकअप आणि क्रेटा कारची साखळी धडक, 4 जण जखमी

30/06/2026

माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीची मागणी; महासभेत दिनकर पाटील यांना अश्रू अनावर...

29/06/2026

सिडको पाणीप्रश्न महापालिकेत नगरसेवकांमध्ये खडाजंगी शहाणे-बडगुजर यांच्यातील वादाचा व्हिडिओ व्हायरल

21/06/2026

इंदिरानगर-कलानगर सिग्नलवर भररस्त्यात राडा दोन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी व्हिडिओ व्हायरल

21/06/2026

सम्राट गोकुळधाम कमलनगर हिरावाडी रोड

27/04/2026

कडक उन्हाची लाट नागरिकांनी घ्यावी काळजी

27/04/2026

मेडिकल कॉलेजमध्येच असुरक्षितता लिफ्ट अपघातात महिला गंभीर जखमी

Address

Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Aawaaz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nashik Aawaaz:

Shortcuts

Share