08/02/2025
सगळे मास्तर मिटींग मध्ये असल्याने वर्गामध्ये मुलांचा गोंगाट चालू होता...
👻👻👻👻👯👯👯👾
अचानक मास्तर आले👴🏾....
रप..रप..रप..रप...सगळे पोरं तुडवले..
👋🏻👊🏿👊🏿💤
आणि निघून गेले.. सगळा वर्ग शांत ...
😕😐😶😷🤐
गोट्या (हळु आवाजात) :- च्यायला .... 😕
यालाच सर्जिकल स्ट्राइक म्हणतात का?..... 😂😂😂😂😂😂😂😂😂