Digital-Marathi

Digital-Marathi Now Learn Digital Marketing in Marathi Please visit our YouTube channel & website

https://youtu.be/vnamJdef5ko

www.sohaminfo.com

What App : 8087460011

आता तुमचा व्यवसाय 10X वाढणारच...व्यावसायिक प्रगतीसाठी - जाहिरात गरजेची नाही, तर सक्तीचीच आहे..मिनी वेबसाईट फक्त 399/-मोफ...
14/09/2021

आता तुमचा व्यवसाय 10X वाढणारच...

व्यावसायिक प्रगतीसाठी - जाहिरात गरजेची नाही, तर सक्तीचीच आहे..

मिनी वेबसाईट फक्त 399/-

मोफत जाहिरातींसाठी – पॅम्प्लेट-बॅनर नाही, तर फक्त व्हॉट्सॲपच आहे....

ट्रायल व्हर्जन 💯% मोफत

व्हॉट्सॲपवरती फुकट जाहिराती करून दररोज नवनविन ग्राहक मिळवा....

मार्केट माय बिझनेस : मोबाईल फोनमध्ये कोणाचाही नंबर सेव्ह न करता अनलिमिटेड लोकांना व्हॉट्सॲपवरती डिजिटल व्हिजीटिंग कार्ड मिनी वेबसाईट पाठविण्याचे तंत्र.

आठ दिवस फ्री ट्रायल मिळविण्यासाठी याच नंबरवर Demo असा रिप्लाय द्या,

वापरा, समाधानी व्हा..
आणि मग विकत घ्या….

अधिक माहितीसाठी संपर्क :
"मार्केट माय बिझनेस"
9823262855

आता तुमचा व्यवसाय 10X वाढणारच...व्यावसायिक प्रगतीसाठी - जाहिरात गरजेची नाही, तर सक्तीचीच आहे..मिनी वेबसाईट फक्त 399/-मोफ...
14/09/2021

आता तुमचा व्यवसाय 10X वाढणारच...

व्यावसायिक प्रगतीसाठी - जाहिरात गरजेची नाही, तर सक्तीचीच आहे..

मिनी वेबसाईट फक्त 399/-

मोफत जाहिरातींसाठी – पॅम्प्लेट-बॅनर नाही, तर फक्त व्हॉट्सॲपच आहे....

ट्रायल व्हर्जन 💯% मोफत

व्हॉट्सॲपवरती फुकट जाहिराती करून दररोज नवनविन ग्राहक मिळवा....

मार्केट माय बिझनेस : मोबाईल फोनमध्ये कोणाचाही नंबर सेव्ह न करता अनलिमिटेड लोकांना व्हॉट्सॲपवरती डिजिटल व्हिजीटिंग कार्ड मिनी वेबसाईट पाठविण्याचे तंत्र.

आठ दिवस फ्री ट्रायल मिळविण्यासाठी याच नंबरवर Demo असा रिप्लाय द्या,

वापरा, समाधानी व्हा..
आणि मग विकत घ्या….

अधिक माहितीसाठी संपर्क :
"मार्केट माय बिझनेस"
9823262855

आजचे युग हे डिजिटल युग आहेत. सर्वच व्यवसाय मध्ये स्पर्धा पाहायला मिळते. आपला व्यवसाय वाढवायचा असेल, आणि स्पर्धे मध्ये टि...
10/05/2020

आजचे युग हे डिजिटल युग आहेत. सर्वच व्यवसाय मध्ये स्पर्धा पाहायला मिळते. आपला व्यवसाय वाढवायचा असेल, आणि स्पर्धे मध्ये टिकून राहायचे असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करणे गरजेचे आहे. डिजिटल युगात मार्केटिंग करायचे म्हटलं तर पर्याय येतो डिजिटल मार्केटिंगचा, डिजिटल मार्केटिंग हा शब्द ऐकला तरी आपल्या मराठी माणसामध्ये भीती निर्माण होते ती म्हणजे डिजिटल मार्केटिंग खूप अवघड असते, आणि खर्चिक असते. हीच भीती आणि गैरसमज काढण्या साठी आम्ही "सोहम-इन्फो" आपल्या साठी "डिजिटल-मराठी" ह्या एक युट्युब चॅनेल च्या माध्यमातून संपूर्ण डिजिटल मार्केटिंग कोर्स चालू करत आहोत. हा कोर्स कोणासाठी उपयुक्त असेल. उद्योजक / विध्यार्थी / आणि डिजिटल मार्केटिंग फिल्ड मध्ये आवड असलेले तसेच पार्ट टाईम/फुल टाईम ऑनलाईन इनकम करण्या साठी हा चॅनल उपयुक्त आहे. "डिजिटल-मराठी" ह्या चॅनल च्या माध्यमातून तुम्ही काय शिकाल संपूर्ण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? वेबसाईट बनवणे, सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन मार्केटिंग(एस इ एम) ई-मेल मार्केटिंग, युट्युब मार्केटिंग, ह्या विषयाच्या संदर्भातील ट्रिप आणि ट्रिक्स आणि

डिजिटल मार्केटिंग काय आहे? त्याची गरज का आहे, त्याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा त्या सर्व प्रश्नांची उत्तरे डिजिटल मराठी ह्या युट्युब चॅनल च्या माध्यमातून संपूर्ण पणे मराठी भाषेत देत आहोत. जर तुम्हाला पण तुमचा व्यवसायची मार्केटिंग डिजिटल पध्दतीने करू पाहत किंवा डिजिटल मार्केटिंग काय आहे ते शिकण्यासाठी आमच्या युट्युब चॅनल आणि फेसबुक पेज ला लाईक शेर आणि सबसक्रय करा.

। आपली भाष्या । आपला उदयोग । डिजिटल उदयोग । आजचे युग हे डिजिटल युग आहेत. सर्वच व्यवसाय मध्ये स्पर्धा पाहायला मिळते. ...

Address

Villa Prabha Bunglow, Tidake Colony, Behind Ved Mandir
Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital-Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share