03/12/2023
नाशिक मध्ये 'कलावंत' पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..
प्रतिनीधी: कलावंत विचार मंच,कमल फिल्म प्राॅडक्शन व कमल म्युझिक प्राॅडक्शनसं यांच्या संयुक्त विद्येमाने भारतीय चिञपट सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके,लोककवी वामन दादा कर्डक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख,कवी वसंत बाबट,कवीयञी बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती व स्मुती दिना निम्मिताने नाशकात कलावंत पुरस्कार वितरण सोहळा सार्वजनिक वाचनालय शालिमार नाशिक येथे संपन्न झाला यात प्रमुख पाहुणे म्हणुन आभीनेते जयवंत वाबळे,आभिनेते प्रमोद पंडीत,प्रा.सोमनाथ मुठाळ,अशोक सुर्यवंशी, हे उपस्थीत होते जयवंत बाबळे म्हणाले कि कलावंत विचार मंच नुसती महाराष्ट्रभर कर्यरत तर ती संपुर्ण भारतात कार्यरीत असावे तसेच त्यांचे कार्य खुप मोठे आणी प्रमाणीक असे त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रामाचे स्वागताध्यक्ष सुनील मोंढे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.आणी सुञसंचालन मंगला विरशिद यांनी केले आभार प्रा.सोमनाथ मुठाळ यांनी मांडले. *बाल कलावंत पुरस्कार अर्णव गुळी*,*राज्यस्तरी कलावंत पुरस्कारर्थी*
उमाकांत गव्हाणे- सोलापुर
सोनाली माकर- पुणे
विकास जाधव-नाशिक
मंगला विरशिद- नाशिक
श्वेता भांमरे-नाशिक
प्रिया दामले- पुणे
उत्कर्ष नेमाडे-जळगाव
अमर कोळी - इंचलकरंजी
मुंकुद सोनवणे-रायगड
अंजली ठोंबरे-जेजुरी
विजय माळवे-नंदुरबार
रमेश आमले- अहमदनगर
शूभंम पौनिकर-नागपुर
शूभांगी जाधव-बारामती
उज्वला सोनवणे-पुणे
अनुराधा खांडेकर-कराड
रुपली पवार-नाशिक
वैशाली धुमाळे -सांगली
बाळासाहैब वाकचौरै-नाशिक
प्रा.डाॅ.राजेश चालीकवार-नादेड
यांना पुरस्कार देण्यात आले असे एका प्रसिध्दी प्रञकाद्बरे कलावंत विचार मंचाचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष सुनील मोंढे यांनी कळविले