01/09/2026
श्रावण सोमवारनिमित्त नाशिकमध्ये भव्य रुद्रपूजा; भक्तिमय वातावरणात सिंहस्थाच्या यशासाठी प्रार्थना
नाशिक-पवित्र श्रावण सोमवारच्या निमित्ताने नाशिकमध्ये भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळाला. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या पुढाकारातून आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने भव्य रुद्रपूजा व सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
Himgauri Aher - Adke / हिमगौरी आहेर - आडकेMyNmcNashik City PoliceGirish MahajanDevendra FadnavisBJP MaharashtraCMOMaharashtraNashik Trimbakeshwar Kumbh Mela AuthorityDistrict Information Office Nashik Devyani Pharande