Nashik Vikas

Nashik Vikas Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nashik Vikas, Media/News Company, FL 04, Thakkar Bazzar, new CBS, Nashik, Nashik.
(1)

25/04/2026

राघव चड्डा याने आम आदमी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला
निर्णय योग्य आहे का ?

दिल्ली कोर्टाने आज मोठा धक्का देत अरविंद केजरीवाल, मनीष शिसोदिया यांच्यासह एकूण २३ जणांची ‘दारू घोटाळा’ प्रकरणातून निर्द...
27/02/2026

दिल्ली कोर्टाने आज मोठा धक्का देत अरविंद केजरीवाल, मनीष शिसोदिया यांच्यासह एकूण २३ जणांची ‘दारू घोटाळा’ प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे.

गठ्ठेभर चार्जशीट दाखल करूनही CBI ला ठोस पुरावे आणि विश्वासार्ह साक्षीदार सादर करता आले नाहीत, हे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नोंदवले.
या प्रकरणात—
🔹 अरविंद केजरीवाल यांनी तब्बल 156 दिवस जेलमध्ये काढले
🔹 मनीष शिसोदिया तब्बल 530 दिवस तुरुंगात होते
कोर्टाने या संपूर्ण चौकशीतील त्रुटींवर CBI वर ताशेरे ओढत, संबंधित IO विरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

27/02/2026

दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल व सिसोदिया निर्दोष.
असा कुठलाच घोटाळा झालेला नाही :
दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल.

21/02/2026

“झाडांच्या मुळांना जागा द्या… सिमेंटचा कवच नाही, श्वास हवा!”

रस्ते मजबूत करण्याच्या नावाखाली झाडांना सिमेंटमध्ये कैद करण्याची प्रथा वाढतेय.
पण लक्षात ठेवा — झाडं इमारत नाहीत. त्यांना जिवंत राहण्यासाठी माती आणि हवा लागते.

सिमेंट झाडांच्या मुळाभोवती घट्ट ओतलं की:
• 🌿 मुळे श्वास घेऊ शकत नाहीत
• 💧 पाणी झाडापर्यंत पोहचत नाही
• 🌞 उन्हाच्या तापात झाड आतून सुकत जातं
• 🪓 आणि काही वर्षांत तेच झाड धोका बनून पडू लागतं

आपण म्हणतो—“हिरवं शहर हवं.”
पण झाडांना जगायला जागाच नाही दिली, तर हिरवाई कुठून येणार?

🌱 झाडाभोवती मोकळी माती ठेवा
🌱 मुळांना श्वास घेऊ द्या
🌱 पर्यावरण वाचवण्याची सुरुवात इथूनच होते

आपण सिमेंट टाकतो, पण निसर्ग त्याचा हिशोब नक्की घेतो…

18/02/2026

🚨 ठक्कर बाजार, नाशिक ST बसस्थानकात नागरिकांकडून बेकायदेशीर वसुली!

ठक्कर बाजार ST बसस्थानक येथे स्वच्छतागृहासाठी पुरुषांकडून ₹2 आणि महिलांकडून ₹5 अशी बेकायदेशीर वसुली केली जाते, असा नागरिकांचा आरोप.

पण धक्कादायक बाब म्हणजे —
💧 स्वच्छतागृह प्रचंड अस्वच्छ, घाणेरडे आणि गैरसोयीचे!

नागरिकांकडून पैसे वसूल करायचे,
आणि बदल्यात मिळणार घाण आणि दादागिरी?

हे सर्व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या डोळ्यादेखत सुरू आहे का?

👉 प्रश्न फक्त ₹2-₹5 चा नाही, तर सन्मानाचा आहे!
👉 सरकार नागरिकांची अजून किती लूट करणार???

✊ आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे!
व्हिडिओ शेअर करा, अन्यायाविरुद्ध एकत्र उभे राहा!

#नाशिक #ठक्करबाजार ्थानक #जनआवाज #स्वच्छतागृह #भ्रष्टाचारविरोधी #महाराष्ट्र #नाशिक_ठक्कर_बाजार

भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏

28/01/2026

बारामतीत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात

18/01/2026

मुंबईत शिवसेना हरल्यानंतर नितेश राणे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतीक्रियेबद्दल आपल्याला काय वाटते ?

16/01/2026

नाशिक मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे विजयी

15/01/2026

तुमचा एक्झिट पोल काय ❓❓❓

Address

FL 04, Thakkar Bazzar, New CBS, Nashik
Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Vikas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nashik Vikas:

Share