Laksh news

Laksh news लक्ष न्युज जण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी....... संपर्क 8459626953 8459626953

07/12/2025
05/12/2025
28/11/2025

वाहतूक नियम पाळण्यासोबतच शिस्तीचे पालन करणाऱ्या नाशिक करांचा एका माजी नगरसेवाने उपलब्ध केलेल्या वैकुंठरथ मधील ड्रायव्हरचा अनुभव आला कार्बन नाका रोड पासून सातपूरकडे जात असताना वैकुंठ रथाच्या गाडी चालकाने सायरन वाजवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
वाहतूक नियम पाळण्यासोबतच शिस्तीचे पालन करणाऱ्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे ब्रीदवाक्य सध्या नाशिक शहरात चालू असून नाशिककरांना सातपूर शिवाजीनगर मधील एका माजी नगरसेवकांच्या ड्रायव्हरचा अनुभव आला. या स्पष्टपणे एक व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये व्हिडिओ करणारा एक इसम वैकुंठरथाच्या ड्रायव्हरला जॉब विचारात असताना चा व्हिडिओ सध्या व्हायरल होता यात व्हिडिओ काढणारा व्यक्ती हा गाडी चालकाला तू नगरपालिकेत देखील काम करतो आणि वैकुंठार देखील चालवतो हे नियमात आहे का असा स्पष्ट विचारत असतानाचा व्हिडिओ देखील यावेळी व्हायरल झाला...........असे नागरिकांनी व्यक्त केले आहे

टीप लक्ष न्यूज यांची पुष्टी करत नाही #

Address

Nashik
Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laksh news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share