Nashik News

Nashik News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nashik News, Media/News Company, SHARNDUR Road, Nashik.

31/05/2026

26/05/2026

नाशिकच्या गंगेत दारूच्या नशेत कार उतरवून थरार.MH 15 KU 7958 गाडीचं धक्कादायक कृत्य; परिसरात एकच खळबळ.दारूच्या नशेत चालकाचा जीवघेणा स्टंट. कार थेट पाण्यात उतरवल्याने नागरिक हादरले.नशेत बेफाम कारचालकाचा गंगेत थरार, व्हिडीओ व्हायरल.नाशिकमध्ये मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा; कार पाण्यात उतरवली.गंगेत कार उतरवून जीवाशी खेळ; MH15 KU 7958 चर्चेत

19/05/2026

अशोक खरातचा ईडी ने घेतला ताबा. ईडी चे अधिकारी खरात ला घेऊन मुंबई च्या दिशेने झाले रवाना

18/05/2026

नाशिक - नाशिक जिल्ह्यात शिवसेना भाकरी फिरवणार ?
खासदार श्रीकांत शिंदे पत्रकार परिषद

17/05/2026

उत्तर महाराष्ट्र शिक्षण आढावा बैठकीत शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर मंथन; आमदार सत्यजीत तांबे यांची पुढाकार

01/05/2026

Nashik Breaking
सिडकोत भरधाव दुचाकीच्या कटमुळे ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, हिट अँड रनचा गुन्हा दाखल.नाशिकच्या सिडको परिसरात अज्ञात दुचाकीस्वाराच्या बेदरकार कटमुळे भीषण अपघात घडला.पाथर्डी फाटा ते मुंबई-आग्रा सर्व्हिसरोडवर कुटुंबासह प्रवास करत असताना दुचाकी स्लिप होऊन खुशी रमेश गावीत या ५ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू.घटनेचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर

29/04/2026

इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील नामांकित शिक्षण संस्थेच्या शिक्षकाकडून 14 वर्षीय मुलीचा विनयभंग.या प्रकरणी घोटी पोलिसांकडून तत्परतेने कारवाई करत शिक्षक अर्जुन गबाजी हरिश्चंद्रे याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

28/04/2026

महापौर आणि उपमहापौर भल्या पहाटे नाशिकच्या रस्त्यांवर अधिकाऱ्यांची तारांबळ ठेकेदारांना तंबी

25/04/2026

Address

SHARNDUR Road
Nashik

Telephone

+919850795494

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share