Nashikkar Ajay

Call Directions Contact the business

Nashikkar Ajay 🤩37K+ Followers on instagram
🛩️Travel Creator | Hidden Gems explorer
🎒Offbeat Spots | Local Culture | Food
📍Maharashtra, india🇮🇳

घोडकीचा घाट… नाशिकच्या निसर्गाचं एक सुंदर रूप! 🌿⛰️घाटातील वळणं, आजूबाजूचा निसर्ग आणि प्रत्येक फ्रेममध्ये दिसणारी शांतता ...
29/09/2026

घोडकीचा घाट… नाशिकच्या निसर्गाचं एक सुंदर रूप! 🌿⛰️
घाटातील वळणं, आजूबाजूचा निसर्ग आणि प्रत्येक फ्रेममध्ये दिसणारी शांतता — हे सगळं DJI Action 6 ने कॅप्चर केलं. 📸✨

नाशिकच्या आसपास असे किती तरी सुंदर रस्ते आणि hidden gems आहेत, फक्त ते अनुभवायला निघायचं! ❤️

📍 घोडकीचा घाट, नाशिक
🎥 Shot on DJI Action 6 DJI DJI India Official



[Ghodkicha Ghat, Nashik, Nashik tourism, Nashik road trip, Nashik travel, Maharashtra tourism, Nashik hidden gems, scenic roads Nashik, DJI Action 6, Nashik nature]

29/09/2026

नाशिक मधील मुंग्सारे गावाजवळील आळंदी रिव्हर ब्रिज येथे पहाटेच्या सुमारास किया कंपनीच्या कारचा भीषण अपघात.

नाशिक मधील मुंग्सारे गावाजवळील आळंदी रिव्हर ब्रिज येथे पहाटेच्या सुमारास किया कंपनीच्या कारचा भीषण अपघात.
29/09/2026

नाशिक मधील मुंग्सारे गावाजवळील आळंदी रिव्हर ब्रिज येथे पहाटेच्या सुमारास किया कंपनीच्या कारचा भीषण अपघात.

10/09/2026

गोदावरी नदी उगम स्थान त्र्यंबकेश्वर ☘️

Did you know where the mighty Godavari actually begins? Discovering the serene origin of this holy river in Trimbakeshwar! What is your favorite river story?

Address

Nashik Road
Nashik
422101

Telephone

+917020187575

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashikkar Ajay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nashikkar Ajay:

Shortcuts

Share