Nashik Lok

Nashik Lok LOK NETWORK
नाशिक LOK | प्रत्येक घडामोडींचा विश्वासार्ह आवाज.
ब्रेकिंग न्यूज | जनतेचा आवाज.
बातमी तुमची, जबाबदारी आमची!

21/08/2026

सावरकर नगर परिसरात डेंग्यूने १८ वर्षीय खुशी भट हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तिची बहीणही आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून महापालिकेच्या उपाययोजनांवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Join our WhatsApp group link in bio

20/08/2026

नाशिकच्या बंगल्यात देहविक्रीचा आरोप; दोघांवर गुन्हा दाखल! 🚨
मुंबई नाका परिसरातील बंगल्यात देहविक्री सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांची कारवाई. कृष्णकुमार यादव आणि संजय विजय शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल; तपास सुरू.

Subscribe our YouTube channel (link in bio)
Join our WhatsApp group ( link in bio)

20/08/2026

नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील बंगल्यात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांची कारवाई; कृष्णकुमार यादव आणि संजय विजय शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल.

Subscribe our YouTube channel link in bio
Join our WhatsApp group link in bio

19/08/2026

नाशिकच्या आग्रा महामार्गावरील दहावा मैल परिसरात अपघात; दुचाकी घसरल्यानंतर अज्ञात वाहनाची धडक.

Subscribe to our YouTube channel ( link in bio)
Join our WhatsApp group (link in bio)

Tags:


19/08/2026

विल्होळीत तरुणावर कोयत्याने हल्ला; गच्चीवरून फेकल्याचा आरोप! 🚨
राहुल संजय सरकटे याच्यावर हल्ला करून गच्चीवरून खाली फेकल्याचा आरोप. प्रकरणी अजय गांगुर्डे आणि वैभव मंगाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Join our WhatsApp group ( link in bio)

18/08/2026

नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून जोडीदाराची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मृतदेह कसारा घाटातील जंगलात फेकल्याचा आरोप असून, महिलेसह चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Subscribe our YouTube channel
Join our WhatsApp group link in bio

Tags:


18/08/2026

नाशिकरोडमधील सुमित पगारे हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. वर्चस्वाची लढाई आणि एमडी ड्रग्ज विक्रीतील व्यावसायिक स्पर्धेतून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात १४ आरोपी निष्पन्न झाले असून, १० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Subscribe our YouTube channel link in bio
Join our WhatsApp group link in bio

18/08/2026

नाशिकमधील खड्ड्यांच्या समस्येविरोधात काढण्यात आलेल्या शिवसेनेच्या आक्रोश मोर्चात यमराज आणि रेडाच्या वेशभूषेने लक्ष वेधून घेतले. खड्ड्यांमुळे ६ जणांचा बळी गेल्याचा आरोप करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

Join our WhatsApp group ( link in bio)

18/08/2026

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार संजय राऊत यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत संतप्त शब्दांत प्रतिक्रिया दिली. “हा रेडा आहे, हा रेडा थेट यमाचा रेडा आहे,” अशी आक्रमक भाषा वापरत त्यांनी प्रशासनावर निशाणा साधला.
Subscribe our YouTube channel
Join our WhatsApp group (link in bio)

15/08/2026

नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Subscribe our YouTube channel (link in bio)
Join our WhatsApp group (link in bio)

Address

Satpur
Nashik
422001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Lok posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share