14/10/2025
आनंदाची दिवाळी साजरी करूया कोणाची तरी मायेची ऊब होऊया....
आर्ट ऑफ लिविंग नाशिक, डॉ. उमेश मराठे आणि रेडिओ नाशिक 89.6 fm तर्फे वस्त्र संकलन मोहीम
आपल्या कडचे जुने पण चांगल्या अवस्थेतले कपडे आजच काढून ठेवा जे योग्य आणि गरजू व्यक्तीपर्यंत आम्ही पोहचवू...
या मोहिमेत सहभागी व्हा आणि कपडे देण्यासाठी संपर्क करा
डॉ. मनिषा मराठे
9225669720
डॉ. नितिका बढिये
8446515680
अनिता मंडोरे
9373943009
रेडिओ नाशिक
9090000896
जुने असलेले पण चांगल्या स्थितीत असलेले स्त्री पुरुष आणि लहान मुलांचे कपडे आम्ही तुमच्याकडून collect करू..
याकरता वरील नं वर फोन करा..
किंवा आपले कपडे खालील पत्त्यावर पाठवा
रेडिओ नाशिक 89.6 fm
2nd floor,जागीर कॉम्प्लेक्स, काठे गल्ली सिग्नल, पुणे हायवे, द्वारका, नाशिक
आपले कपडे देण्याची वेळ सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत
शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2025.
चला आनंदाची दिवाळी साजरी करूया..