Mirchi Bhushan

Mirchi Bhushan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mirchi Bhushan, Radio Station, Nashik.

04/09/2026

मिरची करियर मंत्रा - या रविवारी 6 सप्टेंबर सकाळी 11 ते दुपार 1:00 वाजेपर्यंत नक्की ऐका यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे सर यांना फक्त मिरचीवर

03/09/2026

रस्त्यावर कचरा टाकाल तर दहा हजार रुपयांचा दंड आणि होईल कारावास नाशिक महानगरपालिकेची नवीन मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध...

29/08/2026

सिंहस्थ कुंभमेळ्या निमित्त कुंभ भक्ती संगम या कार्यक्रमात मैथिली ठाकूर यांची अविस्मरणीय मैफिल आज झाली त्याची काही क्षणचित्रे..

29/08/2026

पेशंट असिस्टंट काय आहेत यामध्ये करिअरच्या संधी नक्की ऐका या रविवारी 30 ऑगस्ट ला सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत फक्त मिरचीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर यांना..

26/08/2026

नाशिककर सगळ्यात स्वस्त काय आहे ?????
पाणी ?? नाही हो..
आपला जीव...
हा रील नक्की बघा आणि शेअर करा..

21/08/2026

मिरची करिअर मंत्रामध्ये या रविवारी 23 ऑगस्ट रोजी ऐका यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे सर यांना ॲनिमेशन, ग्राफिक्स, B. sc in शिपिंग & लॉजिस्टिक आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम या विषयायात करिअर करण्यासंदर्भात विशेष मार्गदर्शन सकाळी 11 ते दुपारी 1 फक्त रेडिओ मिरचीवर

I’m extremely happy and proud to share that I have received the Radio Mirchi 2026 ‘Dabangg – Best Performer of the Year’...
19/08/2026

I’m extremely happy and proud to share that I have received the Radio Mirchi 2026 ‘Dabangg – Best Performer of the Year’ Award! 🏆

This achievement wouldn’t have been possible without the love, support, and encouragement of all of you.

Thank you from the bottom of my heart! ❤️ Your support means the world to me. 🙏

15/08/2026

आज़ादी की कहानी मिर्ची की ज़ुबानी,
स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

13/08/2026

असे म्हणतात पुढील युद्ध हे डेटा वरतून होणार आहे जर डेटा इतकाच महत्त्वाचा असेल तर त्यामध्ये करिअरच्या संधी तेवढ्याच आहेत, सायबर सिक्युरिटी आणि B.SC डेटा सायन्स यामध्ये करायचं असेल करिअर तर या रविवारी 16 ऑगस्टला ऐका सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मिरचीवर , मिरची करिअर मंत्रा हा शो..

12/08/2026

ऐका या 15 ऑगस्ट ला रेडिओ मिरची वर आज़ादी की कहानी मिर्ची की ज़ुबानी...

Address

Nashik
422 0XX

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mirchi Bhushan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category