
12/03/2024
सांगताना खूप आनंद वाटतोय,
"द आर्क ऑडिओ" हे 2018 साली लावलेलं रोपटं, आज बहरतंय.. नाशिककरांसोबतच भारतातल्या अनेक राज्यांत आपली मुळं रोवतंय..
तमिळ, तेलगु, ओरीया आणि आता कन्नड भाषेतील चित्रपट "व्यूव्ह" चे डाॅल्बी ॲटमाॅस (Dolby Atmos) मध्ये साउंड मिक्सींग करत, द आर्क ऑडिओ मध्ये आज 2024 सालातला तिसरा सिनेमा पूर्ण झाला.
आपला,
विपुल पाठक ,
द आर्क ऑडिओ.