20/07/2025
“ #जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
📍 "शेतकऱ्यांच्या जखमा अजूनही ताज्या आहेत..."
💼 पण महाराष्ट्राचे कृषिमंत्री
🧍♂️ माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब
विधान भवनात ‘जंगली रमी’ खेळण्यात गर्क!
🌾 शेतकऱ्यांचे आत्महत्या, कर्जमाफी, विमा,
MSP, हमीभाव... हे सगळं बाजूला!
🎮 मंत्रीमहोदयांना मात्र मोबाईल गेम्सचं वेड!
🙄 ज्यांच्याकडे जनतेनं विश्वासाने पाहिलं,
तेच जर जबाबदारीऐवजी करमणुकीत मग्न असतील,
तर सामान्य शेतकरी, गोर गरीब जनतेने न्यायासाठी कोणाकडे पाहायचं?
🚨 हे सरकार "खेळतंय" — पण
⚠️ शेतकऱ्यांच्या भविष्याशी!
#नाशिककर म्हणून #लाज वाटते कृषिमंत्री
#शेतकरीआवाज #खेळतेसरकार #माणिकरावकोकाटे #कृषीमंत्रीउत्तरदायित्व #विधानभवनमधेगेमिंग #शेतकरीसंघर्ष
Manikrao Kokate Samarthak Seema Hiray-सीमा महेश हिरे Rahul Dhikale Devendra Fadnavis for Maharashtra CMOMaharashtra Simantini Seema Manikrao Kokate Samarthak