21/10/2025
लक्ष्मीपूजनाच्या मंगल प्रसंगी दीपिकाची खास पोस्ट! 💫
अभिनेत्री दीपिका पदुकोणने घरच्या ‘लक्ष्मी’सोबतचा सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या खास फोटोसोबत तिने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंद, समृद्धी आणि प्रकाशाने भरलेलं वर्ष मागितलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 🌼🪔