Explore Nashik

Explore Nashik All about nashik city
Food
Photography
Nature
Explore nashik

08/05/2026

Kohinoor Clothing’s 5th floor is now dedicated to *Men’s Ethnic & Partywear* ✨

Sherwani | 3-Piece & 5-Piece Suits | Jodhpuri | Modi Jackets & more
All under one roof for every shaadi, sangeet & celebration 🥂

📍 Kohinoor, Beside Sagar Sweets, Canada Corner, College Road, Nashik
Dress royal. Dress Kohinoor.

अयोध्या ते नाशिक 🚩29.04.2026- नाशिक रोड रेल्वे स्थानकावर अयोध्या कॅन्ट-मुंबई (LTT) अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा!नाश...
30/04/2026

अयोध्या ते नाशिक 🚩

29.04.2026- नाशिक रोड रेल्वे स्थानकावर अयोध्या कॅन्ट-मुंबई (LTT) अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा!

नाशिक ही ती पवित्र भूमी, जिथे प्रभू श्री रामांनी वनवास काळात वास्तव्य केले... आणि अयोध्या ही त्यांची जन्मभूमी. या दोन्ही पवित्र स्थळांना जोडणारी ही रेल्वे सेवा म्हणजे श्रद्धेचा आणि संस्कृतीचा एक अद्वितीय सेतू आहे.

🚨Nashik experienced sudden thunderstorms on 20th April 2026 around 1 am,  frequent lightning reported across the city.Fo...
20/04/2026

🚨Nashik experienced sudden thunderstorms on 20th April 2026 around 1 am, frequent lightning reported across the city.

Follow:-

🔻खुटवड नगर सिटू भवन परिसरात दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास ट्रकचा चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याची अत्यंत दुर्द...
18/04/2026

🔻खुटवड नगर सिटू भवन परिसरात दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास ट्रकचा चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

🔻एका झाडामुळे पुढील अपघात टळला, आणि काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये झाडे तोडण्यात येत होती.🌳

उपाय:-
🔻सर्व रस्ते बांधकाम स्थळांचे व्यवस्थापन योग्य वाहतूक वळवणे आणि सिग्नल प्रणालीद्वारे व्यवस्थितपणे केले पाहिजे.

🔻गर्दीच्या वेळी मोठ्या ट्रक चालवण्यावर निर्बंध घाला

18/04/2026

Tag your friends 😂

Follow:-

Address

Nashik
422 0XX

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Explore Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category