PVJ Nashikkar

PVJ Nashikkar आपल्या नाशिक बद्दल व्हिडिओच्या माध्यमातुन उत्तम माहिती !

01/09/2026

नाशिककर कधी सुधारतील ? शासनाकडून किती अपेक्षा करणार ?
nashik nashikkar civic sense

31/08/2026

तुमच्या Business ला द्या एक Premium Address! ✨

📍 SKY 53, Gangapur Road, Nashik
Premium Showrooms | Retail Spaces | Office Spaces

Strategic Location • High Visibility • Seamless Connectivity • Modern Amenities

कारण तुमचा Business फक्त चालायला नाही… GROW व्हायला हवा! 🚀

📞 Enquire Now: 99234 75953

RetailSpace OfficeSpace Showroom BusinessGrowth NashikBusiness RealEstateNashik PremiumCommercialSpace

31/08/2026

Autonomous Engineering institute चे फायदे

30/08/2026

Engineering करा का इतर काहीही करा .. की कुठला product घ्या.. पण कोणालाही experience न करता जज करू नका

30/08/2026

Autonomous Institute चा उपयोग काय ?
MVPS's KBT College of Engineering, Nashik best engineering college in Nashik

28/08/2026

🙏 परंपरा अनेक… भाव एक!
देशभरातील विविध भक्तीपरंपरा, कीर्तन आणि संगीताचा अद्भुत संगम — सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम!
उद्घाटन सोहळ्यात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजींचे Devendra Fadnavis सनातन धर्माच्या महानतेवरील विचार ऐकण्याचा अनुभव मनाला स्पर्शून गेला. 🙏
आपणही या भक्तीमय सोहळ्याचा अनुभव नक्की घ्या! ❤️
📍 ठक्कर डोम, नाशिक
📅 २८, २९ आणि ३० ऑगस्ट २०२६
🎟️ प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य

#सिंहस्थमहाकुंभ #भक्तीसंगम #परंपराअनेकभावएक #नाशिक #कीर्तन भक्तीपरंपरा SimhasthaMahakumbh BhaktiSangam

26/08/2026

भक्तीच्या परंपरा अनेक… पण प्रत्येक मार्गपरमेश्वराकडेच घेऊन जाणारा.
कीर्तनाचेरंग अनेक… पण प्रत्येक सुरामागचा भाव एकच—अपार प्रेम!
देशभरातील विविध भक्तीपरंपरा आणि कीर्तनशैलींचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी नक्की या—
सिंहस्थ महाकुं भ भक्ती संगम
२८, २९ आणि ३० ऑगस्ट २०२६
ठक्कर डोम, नाशिक
प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य.

26/08/2026

गणपतीची तयारी सुरू झाली… पण मंडळाचा हिशोब अजूनही वहीतच आहे? 👀

वर्गणी, Digital पावत्या, Expenses, Competitions आणि मागच्या वर्षीचा Winner Record — हे सगळं Manage करताना गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांची धावपळ होतेच!

पण यंदा हे सगळं थोडं Smart करूया. 🙌

Ganpati Mandal App खास गणपती मंडळांसाठी बनवण्यात आलं आहे.

यामध्ये तुम्ही:
• Digital पावत्या तयार करून WhatsApp वर पाठवू शकता
• वर्गणी आणि Expenses Track करू शकता
• Competitions साठी Certificates Generate करू शकता
• मागच्या वर्षीचे Winners आणि त्यांची History जतन करू शकता
• आणि प्रत्येक मंडळाचा QR Code तयार करून त्यातून मंडळाची माहिती, कार्यक्रमाचं Schedule, आरतीची माहिती आणि इतर महत्त्वाची माहिती एका ठिकाणी देऊ शकता.

म्हणजे यंदाचा Ganpati Utsav — कमी धावपळ, जास्त Organisation आणि पूर्ण Digital Management!

नाशिक असो, पुणे असो, मुंबई असो किंवा महाराष्ट्रातलं कोणतंही गणपती मंडळ…

Ganpati Mandal App तुमच्या मंडळाचं Management बनवू शकतं अधिक Digital आणि Smart. 🚩

तुमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना ही Reel नक्की Share करा आणि Save करून ठेवा.

Ganpati Mandal App Download करा.
Download

24/08/2026

MVPS's KBT College of Engg Best Engineering College at Nashik
Electrical Engineering
Engineering Admissions 202627

23/08/2026

It was indeed a great privilege to meet and interact with Shri Shekhar Singh sir (Commissioner Kumbhamela)

Nashik
Nashikkar
Kumbhamela

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when PVJ Nashikkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PVJ Nashikkar:

Shortcuts

Share

Category