Sahastraarjun Jagruti

Sahastraarjun Jagruti Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sahastraarjun Jagruti, Media/News Company, 3, Puja Park Row House Society, Gokul Nagar, Jail Road, Nashik.

आज सहस्त्रार्जुन जागृती वृतपत्र हे साप्ताहिक स्वरुपात प्रसिध्द होत आहे. या वृत्तपत्राची सुरुवात “पाक्षिक” स्वरुपात प्रथम सुरुवातझाली. १ एप्रिल १९९५ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे वृतपत्र सुरु झाले. तत्पूर्वी संस्थापक संपादक श्री. विलास कट्यारे यांनी रा. स्व. संघाचे मुखपत्र असलेल्या साप्ताहिक “विवेक” या नियतकालिकात काम केले. तसेच स्थानिक दैनिक रामभूमी, नाशिक, नाशिक समाचार यातून वार्ताकन, लेख

न केले. एल. एल. बी. करीत असताना त्यांनी हा वृत्तपत्राचा छंद जोपासला.

खरे म्हणजे समाजासाठी वृतपत्र ही कल्पनाच नाविन्यपूर्ण होती. कारण यापुर्वी समाजात नियतकालिके निघत; पण त्याचा ढाचा वेगळा होता. विलास कट्यारे यांनी आपल्या पाक्षिकात समाजातील घडामोडी, संस्थाची कामे, विश्वस्तांचे कार्य, वधु-वर सदर, बढती, निवृत्ती, निधन अशा विविध बातम्या देण्याचा अभिनव प्रयोग केला. त्यामुळे “समाजातील वृत्तपत्रात बातमी” वाचनाचे वेड समाजबांधवांना लावले.

Address

3, Puja Park Row House Society, Gokul Nagar, Jail Road
Nashik
422101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahastraarjun Jagruti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahastraarjun Jagruti:

Share