Morya Films

Morya Films A Morya Films
bt Morya Films & Media Entertainment. For any recording / short film / background m

16/09/2024
https://youtube.com/watch?v=Ve0DUsEutKM&feature=shareनमस्कार मित्रांनो मी संगीतबद्ध केलेले एक सुंदर अस विठ्ठलाचेगाणं तुम...
29/06/2023

https://youtube.com/watch?v=Ve0DUsEutKM&feature=share

नमस्कार मित्रांनो
मी संगीतबद्ध केलेले एक सुंदर अस विठ्ठलाचे
गाणं तुमच्या भेटीला घेऊन येत आहे
संगीत - अमित एस.चंद्रमोरे
गायक - ऋषीकेश शेलार इंडियन आयडॉल फेम
संगीत संयोजन - सौरभ कुलकर्णी
गीतकार - बलबीर अधिकारी
वादक - तबला - अमित एस.चंद्रमोरे
बासरी - सुधीर सोनवणे
ताल वाद्य सोहम चंद्रमोरे, अक्षय अरविंद
ध्वनिमुद्रण - शुभम जोशी
अक्षय अरविंद,शौनक जोशी
स्टुडिओ - फेदर टच स्टुडिओ नाशिक
Youtube channel - Morya Films
Like , Share आणि subscribe करा

Morya Films Song Tittle: Villthalare Panduranga maza mayabaap tuMusic : Amit S ChandramoreSinger: Rushikesh Shelar (Indian Idol Fame)Music Arrangement: Saura...

नमस्कार मित्रांनोZee marathi channel वर सर्वउत्कृष्ट मालिका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेमधून माझा मुलगा ...
26/07/2022

नमस्कार मित्रांनो
Zee marathi channel वर सर्वउत्कृष्ट मालिका
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेमधून
माझा मुलगा सोहम चंद्रमोरे याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे एक छोटासा अभिनय आहे पण त्याच्या या वाटचालीला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असुद्या

माझ्या मुलाला कलाकार म्हणून ज्याने सर्वप्रथम
ओळख करून दिली तो माझा नाशिक चा मित्र
जयेश आपटे आणि अपूर्वा
यांचे मनपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏
येत्या 5ऑगस्ट ला रात्री 9वास्ता
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं नक्की बघा

Address

Panini Chauk Pathardi Shivar
Nashik
422009

Telephone

+919930483309

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morya Films posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share