22/10/2025
बलीप्रतिपदा म्हणजे समृद्धी, ऐक्य आणि नव्या आरंभाचा दिवस! या दिवशी भगवान विष्णूने राजा बळीला दिलेले वचन पाळले, म्हणून हा दिवस ‘बलीपाडवा’ म्हणून साजरा केला जातो ✨
सर्वांना बलीप्रतिपदा आणि दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🪔🎇
✨ ❤️ ❤️🎊🎉