AMN Bharat

AMN Bharat नाशिकसह संपूर्ण भारतातील विविध बातम्या,लेख,व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर आहे पेजला ला लाईक करा

22/07/2025

नाशिक | तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईल
संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे
Ajit Pawar Devendra Fadnavis NCPSpeaks_Official CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

21/07/2025

माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांच्या प्रयत्नांना यश..
सुभेदार रामजी आंबेडकर सभागृहाला संरक्षण भिंत बांधणे कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न...
विकास कामांमुळे प्रभागाला नवे वैभव प्राप्त झाले - प्रशांत दिवे,माजी नगरसेवक

21/07/2025

ते अतिक्रमण त्वरित हटवा अन्यथा..माजी नगरसेवक राहुल दिवे यांचा मनपाच्या अतिक्रमण विभागाला इशारा

17/07/2025

योगेश म्हस्के यांच्या वतीने प्रभाग क्र. २३ मध्ये ठिकठिकाणी डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत डेंग्यू नाशक फवारणी अभियान

17/07/2025

तुझं मेंटल बॅलन्स ठीक आहे का? विधी शिक्षण घेणाऱ्या मुलीला सरकारी कर्मचाऱ्याची संतप्त धमकी!
न्यायासाठी गेलेल्या विद्यार्थिनीला अपमानित वागणूक!
सरकारी कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

17/07/2025

गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान मंडळात मारामारी

16/07/2025

नाशिक| माजी खासदार हेमंत गोडसे लाईव्ह, गोडसे भाजपात जाणार नाशिकमध्ये चर्चा
माझी नाराजगी पक्षश्रेष्ठींवर नाही-हेमंत गोडसे, माजी खासदार

14/07/2025

नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील लाईव्ह

07/07/2025

नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यात अडकले अनेक पर्यटक...

05/07/2025

नाशिक | राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचे पत्रकार परिषद

04/07/2025

अपघातानंतर प्रशासन झाले जागी, उपनगर गांधीनगर परिसराची पोलिसांकडून पाहणी, चौकाचौकात स्पीड ब्रेकर बसवा ,नागरिकांची मागणी

Address

Nasik

Telephone

+919921849495

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AMN Bharat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AMN Bharat:

Share