Daksh News

Daksh News DKASH NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK

Maharashtra that launched in 2015.

DKASH NEWS NEATWORK India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs,

27/06/2025

दक्ष न्यूज LIVE | श्री जगन्नाथ भगवान रथ उत्सव नाशिक येथून लाईव्ह

*🛑दक्ष न्यूज | उज्जैनला गेले अन घरी चोरी झाली; गौळाणेतील घरफोडीत पाच लाखांची रोकड लंपास..*👀👇https://youtu.be/RQwwYgfbKYY...
21/06/2025

*🛑दक्ष न्यूज | उज्जैनला गेले अन घरी चोरी झाली; गौळाणेतील घरफोडीत पाच लाखांची रोकड लंपास..*
👀👇

https://youtu.be/RQwwYgfbKYY

📡 *महाराष्ट्रात प्रदर्शित होणारे दक्ष केबल टीव्ही नेटवर्क*

✍️ *राज्यातील सर्व जिल्ह्यात दक्ष प्रतिनिधी नेमणे आहे. आजच संपर्क साधा - 02534064016*

Like करा, share करा, subscribe करा 🔔उत्तर महाराष्ट्रात प्रदर्शित होणारे "दक्ष न्यूज"इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व प्रिंट माध्यम समूह"....

14/06/2025

मालेगाव अग्निशमन विभाग प्रमुखाची माहिती अधिकार कार्यकर्त्याला शिवीगाळ;
शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष

🛑 *दक्ष ब्रेकिंग न्यूज : भारताने केली युद्धाची तयारी; बुधवारी होणार असे काही...*
05/05/2025

🛑 *दक्ष ब्रेकिंग न्यूज : भारताने केली युद्धाची तयारी; बुधवारी होणार असे काही...*

22/04/2025

दक्ष न्यूज | मनपाने तोडलेल्या सात पीर दर्गेजवळ काँग्रेसचे हुसेन दलवाई दाखल, पोलिसांनी घेतलं ताब्यात

*सीमेवर जवान, आणि घराबाहेर पोलीस...  हेच आपले खरे रक्षक!*मध्यरात्रीचा काळोख, समोर हिंसक जमाव...  पण नाशिक पोलिसांनी दाखव...
17/04/2025

*सीमेवर जवान, आणि घराबाहेर पोलीस... हेच आपले खरे रक्षक!*

मध्यरात्रीचा काळोख, समोर हिंसक जमाव...
पण नाशिक पोलिसांनी दाखवलेली शौर्यगाथा आज सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे!

बिनधास्त उभे राहिले...
सरळ समोर जाऊन जमावाला परतवले...
अखंड निष्ठा, धैर्य, आणि जनतेची सुरक्षितता – हेच त्यांच्या कार्याचे खरे अधिष्ठान!

आज पुन्हा एकदा सिद्ध झाले —
सर्वसामान्य जनतेची खरी ढाल म्हणजे *पोलिस*!

जय हिंद!
जय महाराष्ट्र!
सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा!
K®B

09/04/2025

दक्ष न्यूज | मनसेचे रामकुंडात उतरून आंदोलन; गोदावरी स्वच्छ करून प्रदूषण मुक्त करण्याची मागणी.

06/04/2025

नाशिक रोड मुक्तिधाम

Address

Nasik

Alerts

Be the first to know and let us send you an email when Daksh News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Daksh News:

Share