अक्कलकोटीचा राणा

अक्कलकोटीचा राणा डीव्होशन ॲण्ड मोटिव्हेशन

13/07/2025

शत्रूंचा त्रास, अडचणींचा सागर समोर असेल, फक्त सहा ओळी “श्री स्वामी समर्थ” लिहा, सर्व वाईट शक्ती दूर जातील, रक्षणाचे कवच मिळेल, मन बळकट होईल, स्वामींची कृपा सदैव राहील!
🌺श्री स्वामी समर्थ🌺

॥ जेव्हा कोणीच समजून घेत नाही,तेव्हा स्वामी अंतर्मनापर्यंत पोहोचतात ॥लेखक: अक्कलकोटीचा राणा|| अक्कलकोटीचा राणा || (नाशिक...
13/07/2025

॥ जेव्हा कोणीच समजून घेत नाही,
तेव्हा स्वामी अंतर्मनापर्यंत पोहोचतात ॥
लेखक: अक्कलकोटीचा राणा

|| अक्कलकोटीचा राणा || (नाशिक, महाराष्ट्र)

स्वामी सेवेचा प्रसार करणे आणि स्वामी भक्ती जास्तीत
जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट
आहे. प्रत्येक मनामनात स्वामींचा जप झंकारला पाहिजे,
हीच आमची सेवा, हीच आमची स्वामीभक्ती आहे.
स्वामी सेवा श्रेष्ठ सेवा.

13/07/2025

॥श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ५ गुप्त शिकवणी॥

#श्रीस्वामीसमर्थ

12/07/2025

जेव्हा तुम्ही शांत होता! तेव्हा स्वामी तुमच्यासाठी सर्वात जास्त कार्यरत असतात!

#श्रीस्वामीसमर्थ

11/07/2025

जे संकटातही माझ्यावरील विश्वास सोडत नाहीत! त्यांच्यासाठी मी स्वतः लढतो! श्री स्वामी समर्थ!

#श्रीस्वामीसमर्थ

09/07/2025

तुझ्या श्रमाचे चीज झाल्याशिवाय राहणार नाही! तू फक्त न डगमगता पुढे चालत रहा! मी तुझा मार्ग सुकर करीन!

#श्रीस्वामीसमर्थ

08/07/2025

ज्या घराचा पाया स्वामी नामावर रचलेला असतो! त्या घराला संकटाचे भूकंप कधीच हलवू शकत नाहीत!

#श्रीस्वामीसमर्थ

07/07/2025

संकटाच्या वेळी स्वामी तुमची परीक्षा पाहत नाहीत! तर ते तुम्हाला अनुभवातून शहाणे करत असतात!

#श्रीस्वामीसमर्थ

06/07/2025

फक्त श्रद्धा ठेव! कारण माझी कृपा नेहमी योग्य क्षणी प्रकट होते!

#श्रीस्वामीसमर्थ

06/07/2025

तुझ्या प्रत्येक अश्रूमागे माझं सामर्थ्य आहे! तुझ्या प्रत्येक श्वासामागे माझा आशीर्वाद आहे!

#श्रीस्वामीसमर्थ

04/07/2025

स्वामी तुमचं रक्षण शब्दांनी नव्हे! तर अदृश्य शक्तीने करत असतात! फक्त मनाने स्वामींच्या चरणाशी जोडलेले रहा!

#श्रीस्वामीसमर्थ

04/07/2025

तुमच्याकडे जे आहे! त्यासाठी आधी स्वामींकडे आभार माना! मग जे हवे आहे! त्यासाठी स्वामींना प्रार्थना करा!

#श्रीस्वामीसमर्थ

Address

Nasik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अक्कलकोटीचा राणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share