
10/01/2025
🌟 सुशासनाची दिशा – जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याशी थेट संवाद 🌟
💼 जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्याशी भेटून तुमच्या समस्या, सूचना आणि प्रश्न मांडण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करण्यात आली आहे.
📅 भेटीचे दिवस:
👉 बुधवार आणि शुक्रवार
⏰ वेळ: दुपारी १:०० ते २:००
✅ तुमच्या सहभागाने घडेल प्रगती !
जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासनाशी संवाद साधा आणि सुशासनात योगदान द्या.
✨ आपला सहभाग, उत्तम प्रशासनाची पायाभूत ताकद !
🌟 🏢 👥 🛡️