28/08/2025
जय हिंद...🇮🇳 , जय महाराष्ट्र...🚩
🔴 ब्रेकिंग न्यूज 🔴
हीरा गोल्ड घोटाळा 🚨
मुख्य आरोपी नोहेरा शेख हिला वारंगल येथील इंतजारगंज पोलीसांनी अटक केली आहे.
➡️ FIR नं. 16/2021
➡️ कलम 406, 409, 420 सह 34 IPC
➡️ तेलंगणा प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिटर्स फायनान्शियल अॅक्ट 1955
यापूर्वी न्यायालयाने पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते, मात्र नोहेरा शेखने आदेशाचे पालन केले नव्हते.
या प्रकरणात ED, CBI, EOW Cyberabad यांचा तपास सुरू आहे.
👉 या लढ्यात अॅड. शान इलाही तुर्की यांचा मोठा वाटा.
🖊️ रिपोर्ट : अबरार मास्टर - कच्छी
उपसंपादक हिंदुस्तान 24 तास
#हीरा_गोल्ड_घोटाळा #नोहेरा_शेख