PPL VLOGS

PPL VLOGS Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PPL VLOGS, Video Creator, Navi Mumbai (New Mumbai).

24/08/2026

साकीनाक्याचा विघ्नहर्ता / गोडबाप्पा ❤️ 2026 Aagman Sohala

05/07/2026
"यंदा उत्सव नाही... इतिहास घडणार!" 🔥 parelchasamrat✨ नमस्कार मित्रांनो! ❤️🙏२०२४ मध्ये || श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्स...
25/06/2026

"यंदा उत्सव नाही... इतिहास घडणार!" 🔥 parelchasamrat

✨ नमस्कार मित्रांनो! ❤️🙏
२०२४ मध्ये || श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ || सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली होती. त्या क्षणांनी मला भरभरून प्रेम, आपुलकी आणि अविस्मरणीय आठवणी दिल्या. 🎤✨

आता पुन्हा एकदा २०२६ मध्ये परळच्या पवित्र भूमीत येण्याचा योग जुळून आला आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे! 🚩🙏

📅 दि. २७ जून २०२६ 🕕 सायंकाळी ६:०० वाजता
आपल्या सर्वांच्या लाडक्या परळचा सम्राट यांच्या भव्य पाटपूजन सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याचा मान मला लाभत आहे. 🎙️❤️

तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादानेच हा प्रवास अधिक सुंदर होत आहे. त्यामुळे या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 🙌✨

भेटूया २७ जूनला... गणरायाच्या जयघोषात, भक्तीच्या उत्साहात आणि अविस्मरणीय क्षणांच्या साक्षीने! ❤️🚩

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩
Ganeshotsav2026

🎤 सलग तिसऱ्या वर्षी साकीनाका महागणपतीच्या भव्य पाटपूजन सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याचा मान लाभला!ही केवळ जबाबदारी नाही, त...
02/06/2026

🎤 सलग तिसऱ्या वर्षी साकीनाका महागणपतीच्या भव्य पाटपूजन सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याचा मान लाभला!

ही केवळ जबाबदारी नाही, तर बाप्पाच्या सेवेत मिळालेला आशीर्वाद आहे. 🙏❤️

✨ Hattrick Year – 3 Years in a Row as Anchor! ✨

Grateful and honored to anchor the prestigious Pat Poojan Ceremony of Sakinaka Mahaganpati for the third consecutive year.

Thank you for the trust, love, and blessings. Ganpati Bappa Morya! 🙏🐘

GanpatiBappaMorya

“माझं काम बोलेल… मी नाही 😌”
04/04/2026

“माझं काम बोलेल… मी नाही 😌”

22/01/2026

Kurla Maghi Ganpati Aagman Sohala 2026

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Alerts

Be the first to know and let us send you an email when PPL VLOGS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PPL VLOGS:

Shortcuts

Share

Category