20/10/2025
३ वाहने. ३७५ सिलेंडरसह २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
उरण : व्यावसायिक गॅस सिलेंडर मधील गॅस बेकायदेशीररित्या आणि असुरक्षित रित्या नोझल पाईपद्वारे रिकाम्या सिलेंडर मध्ये भरुन सदर गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या चौकडीला उरण पोलिसांनी द्रोणागिरी, सेक्टर-५० येथे छापा मारुन अटक केली आहे.
३ वाहने. ३७५ सिलेंडरसह २४ लाखांचा मुद्देमाल जप्त