GMAV News Marathi

GMAV News Marathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from GMAV News Marathi, Media/News Company, Navi Mumbai (New Mumbai).

गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या निर्भीड YouTube / Facebook चॅनेल वर बुद्ध,कबीर,शिव,फुले-शाहू,आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांच्या वैचारिक वारसा ला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करते, वंचितावर होणारे अन्यायाला वाचा फोडणार page ला Follow करून सपोर्ट करा.

🔥 प्रकाश राजांचा विचार अंगावर काटा आणणारा!"आज संविधान आणि कायदे अस्तित्वात असतानाही अशी स्थिती आहे.तर मग मनुस्मृतीच्या ज...
29/09/2025

🔥 प्रकाश राजांचा विचार अंगावर काटा आणणारा!
"आज संविधान आणि कायदे अस्तित्वात असतानाही अशी स्थिती आहे.
तर मग मनुस्मृतीच्या जमान्यात काय हाल झाले असते, याचा विचार करा..!
GMAV News Marathi
゚viralシfypシ゚viralシ Prakash Raj

29/09/2025

GMAV News Marathi
्रकाश_आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत #भव्य_कामगार_मेळावा हजारो कंत्राटी कामगारांची उपस्थिती होणार..
्वाचे_सूचना...
(हवामान खात्याच्या रेड अलर्टमुळे ३० तारखेला होणारा कामगार मेळावा पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती वंचितचे पदाधिकाऱ्यांनी दिले आहे, तर लवकरच तारीख कळवण्यात येईल असा देखील सांगण्यात आले..
Prakash Ambedkar | यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भव्य कामगार मेळावा | हजारो कंत्राटी कामगार येणार,

prakash ambedkar, dr prakash ambedkar, prakash ambedkar vba, adv prakash ambedkar, prakash ambedkar live, prakash ambedkar news, prakash ambedkar on cm, sujat prakash ambedkar, prakash ambedkar live |, prakash ambedkar today, prakash ambedkar press, prakash ambedkar speech, prakash ambedkar latest, prakash ambedkar on hindu, prakash ambedkar interview, prakash ambedkar live today, prakash ambedkar news today, prakash ambedkar on maratha, prakash ambedkar live speech, prakash ambedkar latest news

Balasaheb Ambedkar वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत वंचित बहुजन आघाडी मुंबई ऑफिशियल Vanchit Bahujan Aaghadi Solapur - Vanchit Bahujan Aghadi वंचित बहुजन आघाडी (VBA Navi-Mumbai) वंचित बहुजन युवा आघाडी (भारीप बहुजन महासंघ) महाराष्ट्र प्रदेश वंचित बहुजन आघाडी अहमदनगर वंचित बहुजन आघाडी ,,, वंचित बहुजनांचे प्रकाश वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडी दक्षिण मुंबई (official २०१८-२०२८) वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी,जिल्हा उस्मानाबाद.

Garjana Maharashtrachi Awaj Vanchitancha या आपल्या youtube चॅनेल वरून वेगवेगळ्या बातम्या करिता live पाहण्यासाठी चॅनेल च्या लिंक वर क्लिक करावे आणि like, share, subscribe, and comment करावे..

वंचित शोषित पीडिताच्या हक्कासाठी निर्भीड पणे भूमिका मांडणारा संपूर्ण महाराष्टातील बातमी सभा आंदोलने आणि इतर सर्व घडामोडी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या कलरच्या लिंक वर क्लिक करून घराघरात पोचवा हे आपली जीम्मेदारी आहे,
तुमच्या जिल्हा, तालुका किंवा गावातील सत्य बातमी तुम्ही आम्हाला पाठवू शकता,
त्याची पडताळणी करून ते बातमी लावली जाईल...

चॅनेल चा लिंक
https://www.youtube.com/

Email - [email protected]

Whatsapp No. - 9867509805

Whatsapp channel link - https://whatsapp.com/channel/0029VaaBwnTIiRon1rFrep1e

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👇👇👇👇👇

आपल्या चॅनेल चा फेसबुक | Facebook | पेज ला सुद्धा फॉलो | follow |करा 👇
https://www.facebook.com/share/1B32K2Fv3U/

GMAV News Marathi नवी मुंबई येथील कंत्राटी कामगारांनी घेतला एक मोठा निर्णय | हजारो कामगार गेले वंचित बहुजन आघाडीच्या युन...
28/09/2025

GMAV News Marathi
नवी मुंबई येथील कंत्राटी कामगारांनी घेतला एक मोठा निर्णय | हजारो कामगार गेले वंचित बहुजन आघाडीच्या युनियन मध्ये येत्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी होणार वाशी येथे भव्य कामगार मेळावा ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या स्वागत साठी जोरदार तयारी पूर्ण बातमी पाहण्यासाठी खाली क्लिक करा..!👇
https://youtu.be/_KzLJNgbCcs
Balasaheb Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi Vanchit Bahujan Aaghadi (VBA) Solapur - Vanchit Bahujan Aghadi वंचित बहुजन आघाडी ,,, वंचित बहुजन आघाडी ✍️ वंचित बहुजन युवा आघाडी (भारीप बहुजन महासंघ) महाराष्ट्र प्रदेश वंचित बहुजन आघाडी (VBA Navi-Mumbai) वंचित बहुजन आघाडी अहमदनगर वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी दक्षिण मुंबई (official २०१८-२०२८) वंचित बहुजनांचे प्रकाश वंचित बहुजन आघाडी,नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडी D वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई अधिकृत वंचित बहुजन आघाडी,जिल्हा उस्मानाबाद. वंचित बहुजन आघाडी (मुंबई ) Vishal Amrut Tonage Rajratna Ambedkar

Prakash Ambedkar | यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भव्य कामगार मेळावा | हजारो कंत्राटी कामगार येणार, ...

27/09/2025

GMAV News Marathi
ही बातमी सर्वांनी शेर करा एका पीडित महिलेला न्याय मिळेल..
इथल्या प्रस्थापित मीडिया ने जे दाखवत नाही तेच आम्ही दाखवणार..
Solapur | येथील एका महिलेला चक्क दीरने केला भावाच्या बायकोवर अत्याचार | न्यायासाठी मुंबई येथे उपोषण
#बलात्कार #श्रीरामपाटील #भरतपाटील #मनोजअभंग #श्रीरामअदलिंगे #बोरामणी #आझादमैदान
बलात्कार,सोलापूर,सोलापूर पोलिस उप,सोलापूर पोलिस अधीक्षक,सोलापुर,सोलापुर शहर,सोलापुर महापौर,woman r***d in pune,woman r***d in bus,pune woman r***d in bus,women r***d in pune,woman r***d,pune women r***d,solapur | gang rape,solapur,solapur news,live solapur news marathi,live solapur news channel,state police officer exams,police,thane,crime patrol most popular episode,political news in marathi,maharashtra political news,politics,maharashtra politics

Maharashtrachi Awaj Vanchitancha या आपल्या youtube चॅनेल वरून वेगवेगळ्या बातम्या करिता live पाहण्यासाठी चॅनेल च्या लिंक वर क्लिक करावे आणि like, share, subscribe, and comment करावे..

वंचित शोषित पीडिताच्या हक्कासाठी निर्भीड पणे भूमिका मांडणारा संपूर्ण महाराष्टातील बातमी सभा आंदोलने आणि इतर सर्व घडामोडी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या कलरच्या लिंक वर क्लिक करून घराघरात पोचवा हे आपली जीम्मेदारी आहे,
तुमच्या जिल्हा, तालुका किंवा गावातील सत्य बातमी तुम्ही आम्हाला पाठवू शकता,
त्याची पडताळणी करून ते बातमी लावली जाईल...

चॅनेल चा लिंक
https://www.youtube.com/

Email - [email protected]

Whatsapp No. - 9867509805

Whatsapp channel link - https://whatsapp.com/channel/0029VaaBwnTIiRon1rFrep1e

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👇👇👇👇👇

आपल्या चॅनेल चा फेसबुक | Facebook | पेज ला सुद्धा फॉलो | follow |करा 👇
https://www.facebook.com/share/1B32K2Fv3U/

27/09/2025

✨✈️
Mumbai girl Khushi Mhatre becomes a commercial pilot | अमेरिकेमधून पायलट बनली – तिच्या जिद्दीला सलाम!

साधं आयुष्य… पण स्वप्न मात्र आकाशाएवढं मोठं! मुंबईच्या खुशीनं ठरवलं होतं – "माझं करिअर आकाशातच घडायचं."

अनेक अडचणींना सामोरं जात, मेहनत करत खुशीनं अमेरिकेत जाऊन Commercial Pilot License मिळवलं. आज ती जगभर विमान उडवण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. 🚀

खुशीची कहाणी म्हणजे जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचं प्रतिक.
तिच्या या यशाला मनःपूर्वक सलाम! 🙌

commercial pilot, commercial pilot oral, commercial pilot regs, commercial pilot license, commercial pilot training, commercial pilot oral exam, full commercial pilot oral, commercial pilot oral full, commercial pilot maneuvers, comercial pilot, commercial pilot study guide, commercial pilot regulations, how to become a commercial pilot, faa commercial pilot checkride, commercial pilot ground school, commercial pilot requirements, commercial pilot mock checkride, commercial pilot's license, commercialpilot pravin mhatre, pravinmhatre
#खुशीम्हात्रे #प्रविणम्हात्रे

Garjana Maharashtrachi Awaj Vanchitancha या आपल्या youtube चॅनेल वरून वेगवेगळ्या बातम्या करिता live पाहण्यासाठी चॅनेल च्या लिंक वर क्लिक करावे आणि like, share, subscribe, and comment करावे..

वंचित शोषित पीडिताच्या हक्कासाठी निर्भीड पणे भूमिका मांडणारा संपूर्ण महाराष्टातील बातमी सभा आंदोलने आणि इतर सर्व घडामोडी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या कलरच्या लिंक वर क्लिक करून घराघरात पोचवा हे आपली जीम्मेदारी आहे,
तुमच्या जिल्हा, तालुका किंवा गावातील सत्य बातमी तुम्ही आम्हाला पाठवू शकता,
त्याची पडताळणी करून ते बातमी लावली जाईल...

चॅनेल चा लिंक
https://www.youtube.com/

Email - [email protected]

Whatsapp No. - 9867509805

Whatsapp channel link - https://whatsapp.com/channel/0029VaaBwnTIiRon1rFrep1e

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👇👇👇👇👇

आपल्या चॅनेल चा फेसबुक | Facebook | पेज ला सुद्धा फॉलो | follow |करा 👇
https://www.facebook.com/share/1B32K2Fv3U/

अनेक अडचणींना सामोरं जात, मेहनत करत खुशी प्रविण म्हात्रे यांनी अमेरिकेत जाऊन Commercial Pilot License मिळवलं. आज ती जगभर...
27/09/2025

अनेक अडचणींना सामोरं जात, मेहनत करत खुशी प्रविण म्हात्रे यांनी अमेरिकेत जाऊन Commercial Pilot License मिळवलं. आज ती जगभर विमान उडवण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे, पूर्ण बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..!👇 आणि Subscribe, like, share, आणि comment मध्ये तुमची प्रक्रिया द्या..

✨✈️Mumbai girl Khushi Mhatre becomes a commercial pilot | अमेरिकेमधून पायलट बनली – तिच्या जिद्दीला सलाम!साधं आयुष्य… पण स्वप्न मात्र आकाशाएवढं मो....

सिनेअभिनेता सुपर स्टार फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे🌟 “कधीकाळी ताडपत्राखाली जगावं लागलं… फिल्टर पाड्याच्या झोपडपट्टीतल...
26/09/2025

सिनेअभिनेता सुपर स्टार फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे
🌟 “कधीकाळी ताडपत्राखाली जगावं लागलं… फिल्टर पाड्याच्या झोपडपट्टीतलं आयुष्य सोपं नव्हतं. पावसाचे थेंब, उन्हाची झळ, आणि उद्याच्या चिंता — पण स्वप्न मात्र मोठं होतं: स्वतःचं घर!”

💪 “संघर्ष सुरूच राहिला… हसवणं हा त्याचा मार्ग बनला, मेहनत हा त्याचा आधार. दिवस-रात्र जिद्दीने काम करत राहिला. चाहत्यांचं प्रेम मिळालं, स्टेजवर टाळ्या वाजल्या, आणि हळूहळू स्वप्न जवळ येऊ लागलं.”

🏠 “आज गौरव मोरे म्हणतोय — ‘ताडपत्रीखालून फ्लॅटपर्यंत आलो. हे घर फक्त विटा-सिमेंटचं नाही, तर संघर्षाचं, मेहनतीचं आणि चाहत्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे.’”

✨ “ही कहाणी फक्त गौरवची नाही… ही प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या माणसाला सांगणारी गोष्ट आहे — स्वप्नं खरी होतात, फक्त हार मानू नका!” 🙏
अभिनंदन गौरव 💐
Gaurav More GMAV News Marathi

सोलापूर जिल्यातील बोरामणी या गावात दीर ने केला भावाच्या बायकोवर अत्याचार,आणि पोलीस सुद्धा आरोपीला पाठीशी घालून धमकी देत ...
25/09/2025

सोलापूर जिल्यातील बोरामणी या गावात दीर ने केला भावाच्या बायकोवर अत्याचार,आणि पोलीस सुद्धा आरोपीला पाठीशी घालून धमकी देत असल्याच्या गंभीर आरोप,पीडित महिला मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसणार मग पोलिसांची पीडित महिलेला विनंती.. पूर्ण बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, आणि हे बातमी शेर करा..👇
https://youtu.be/X9Z46NmnyOo

ही बातमी सर्वांनी शेर करा एका पीडित महिलेला न्याय मिळेल..इथल्या प्रस्थापित मीडिया ने जे दाखवत नाही तेच आम्ही दाखव....

I've just reached 15K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏...
23/09/2025

I've just reached 15K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗🎉

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Prashant Patil, Adv Abhijeet Bharsakale, Sushil Surve, Ka...
20/09/2025

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Prashant Patil, Adv Abhijeet Bharsakale, Sushil Surve, Kamlesh Rode, Pratik Dalvi, Sudhakar Talari, Palase Vijay, Rajendra Kadam, Tatya Yadav, Amit Gaikwad, Krushna Sable, Rajesh Dugaonkar, Ashlesha Vishal Dongre-Jadhav, Jay Matte, Milind Wavhle, Angad Damodhar Gaikwad, Satish Kadam, Mohite Sachin, Sanjay Jadhav, Pradip Poriwade, Sagar Sonawane, Santosh Madhale, Sh*tal Walke Lokhande, Anita Khandagle, Pravin Jadhav, Pramod Wakode, Abhinay Wange, Avinash Thakare, Ravesh Diwe, Rameshwar Bodhale, Narsing Shinde, Lalit Mahadik, Rupali Iswalkar, Milind Ujagar, Kamlesh Jagtap, Shivaji B. Kamble, Sumit Sonkamble, Bhayya Patwardhan, Rajendra Dangmali, Yogesh Gajanan Dadgal, Avinash Bhalerao, Kiran Kindre, श्रीधर गुरव, Jitendra Kamble, Sandeep Vaidya, Sunilkumar Wankhade, आकाश चंद्रकांत क्षिरसागर, Sachin Bagul, Pravin Vare, Akshay Jadhav

19/09/2025

लग्नासाठी स्थळ शोधताय तर मग हा व्हिडीओ तुमच्यासाठी | मंगल परिणय वधू वर सूचक केंद्र,
मंगल परिणय वधू वर सूचक केंद्र | Mangal Parinay Vadhu Var Suchak Kendra | Bandra Kher Wadi
अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. +919969061820

कॅमेरा मॅन - राजाराम गाडे
मुख्य संपादक - विशाल टोणगे

Bhimraj Shirke | लग्नासाठी स्थळ शोधताय तर मग हा व्हिडीओ तुमच्यासाठी | मंगल परिणय वधू वर सूचक केंद्र
#भीमराजशीर्के #लग्न #राजारामगाडे


Maharashtrachi Awaj Vanchitancha या आपल्या youtube चॅनेल वरून वेगवेगळ्या बातम्या करिता live पाहण्यासाठी चॅनेल च्या लिंक वर क्लिक करावे आणि like, share, subscribe, and comment करावे..

वंचित शोषित पीडिताच्या हक्कासाठी निर्भीड पणे भूमिका मांडणारा संपूर्ण महाराष्टातील बातमी सभा आंदोलने आणि इतर सर्व घडामोडी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या कलरच्या लिंक वर क्लिक करून घराघरात पोचवा हे आपली जीम्मेदारी आहे

तुमच्या जिल्हा, तालुका किंवा गावातील सत्य बातमी तुम्ही आम्हाला पाठवू शकता,
त्याची पडताळणी करून ते बातमी लावली जाईल...

Maharashtrachi Awaj Vanchitancha या आपल्या youtube चॅनेल वरून वेगवेगळ्या बातम्या करिता live पाहण्यासाठी चॅनेल च्या लिंक वर क्लिक करा आणि like, share, subscribe, and comment करायला विसरू नका

चॅनेल चा लिंक
https://www.youtube.com/

Email - [email protected]

Whatsapp No. - 9867509805

Whatsapp channel link - https://whatsapp.com/channel/0029VaaBwnTIiRon1rFrep1e

आपल्या चॅनेल चा फेसबुक | Facebook | पेज वर सुध्दा पाहू शकता आणि फॉलो पण | follow |करा

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👇👇👇👇👇

https://www.facebook.com/share/v/BWWa1fnq6mv7uuBz/?mibextid=oFDknk

चॅनेल चा लिंक वर जाऊन like share subscribe comment करा


/

आपल्या चॅनेल चा फेसबुक | Facebook | पेज ला पण फॉलो | follow |करा

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
👇👇👇👇👇

https://www.facebook.com/profile.php?...

Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking

Marathi News | Maharashtra News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Superfast News | Top Headlines | Special Report | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Gram Panchayat Election | Marathi News

#गर्जनामहाराष्ट्राचीआवाजवंचितांचा































LIVE चालू आहे, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड गर्दी...
17/09/2025

LIVE चालू आहे, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर प्रचंड गर्दी...

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन # ...

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GMAV News Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share